• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 12, 2017

प्रमिला पवार यांना ‘लायन्स आदर्श महिला पत्रकार’ पुरस्कार जाहीर

adminbyadmin
in ठाणे
0
प्रमिला पवार यांना ‘लायन्स आदर्श महिला पत्रकार’ पुरस्कार जाहीर
डोंबिवली / प्रतिनिधी

सोलापूर येथील लायन्स क्लब सेन्ट्रल तर्फे दरवर्षी महिला दिनानिमित्त देण्यात येणारा ‘लायन्स आदर्श महिला पत्रकार’ पुरस्कार युवा पत्रकार प्रमिला पवार यांना जाहीर झाला आहे. शनिवार दि. 15 एप्रिल रोजी सोलापुर येथील मेसॉनिक हॉल येथे सायंकाळी 6 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 

सोलापूर येथील लायन्स क्लब सेन्ट्रलचे अध्यक्ष अॅड.श्रीनिवास कटकूर यांनी यंदाच्या वर्षीच्या पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या मान्यवरांची यादी जाहीर केली. लायन्स क्लब सेन्ट्रल तर्फे दरवर्षी महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या स्त्री शक्तींना गौरविण्यात येते. यात पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी ‘लायन्स आदर्श महिला पत्रकार’ पुरस्कार प्रदान केला जातो. युवा पत्रकार प्रमिला सुनिता राजेंद्र पवार यांना हा ‘लायन्स आदर्श महिला पत्रकार’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अतिशय कमी वयात पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावत सामाजिक क्षेत्रातही त्यांचा हिरीहिरीने सहभाग असतो. एका खाजगी वृत्तवाहिनीत एंटरटेन्मेंट रिपोर्टर, एका दैनिकात उपसंपादक, फिल्म पीआर अशा अनेक क्षेत्रात कार्य करून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. यापुर्वी त्यांना रत्नागिरी येथील नवननिर्मीती फाऊंडेशनच्या राज्यस्तरीय आदर्श महिला पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.  

Previous Post

दैनिक भास्कर समुहाचे चेअरमन रमेशचंद्र अग्रवाल यांचे निधन

Next Post

आंतरीची तळमळ ज्याला स्वस्थ बसू देत नाही, त्याच्या हातून सामाजिक कार्य प्रचंड प्रेरणेने घडत असते

Next Post
आंतरीची तळमळ ज्याला स्वस्थ बसू देत नाही, त्याच्या हातून सामाजिक कार्य प्रचंड प्रेरणेने घडत असते

आंतरीची तळमळ ज्याला स्वस्थ बसू देत नाही, त्याच्या हातून सामाजिक कार्य प्रचंड प्रेरणेने घडत असते

अपघात झाल्यास महापालिकेवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश

अपघात झाल्यास महापालिकेवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश

महामानव घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जंयती सोहळा उत्साहात

महामानव घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जंयती सोहळा उत्साहात

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com