• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 28, 2017

प्रभाग ९६ मध्ये पदपथाच्या डागडूजी विकास कामाचा शुभारंभ

adminbyadmin
in नवी मुंबई
0
प्रभाग ९६ मध्ये पदपथाच्या डागडूजी विकास कामाचा शुभारंभ

संजय बोरकर : ९८६९९६६६१४
नवी मुंबई : गुढीपाडव्याच्या शुभ मुहर्तावर मंगळवारी, २८ मार्च रोजी सकाळी ११ वाजता नेरुळ प्रभाग क्रमांक ९६ मधील सेक्टर-१६ येथील अष्टविनायक सोसायटी ते सनशाइन हॉस्पिटलपर्यंतच्या पदपथ सुधारणा करण्याच्या कामाचा शुभारंभ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेरूळ तालुकाध्यक्ष गणेश भगत आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या स्थानिक नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी प्रभागामधील प्राजक्ता प्रभू, सुरेखा देठे, शुभांगी कलशेट्टी, रजनी धनावडे, रश्मी सावंत, शारदा तुरे, आशालता सुकाळे, विमल गांडाल, कल्पना पाटील, संजय पाथरे, दिलीप खाडे, चंद्रकांत महाजन, प्रमोद प्रभू, संजय सकपाळ, अंकुश माने, शिवाजी पिंगळे, गोरक्षनाथ गांडाळ, राजेंद्र धनावडे,गोरक्षनाथ वाफारे, शांताराम मातेले, धनाजी कचरे, दिलीप पालांडेे, दुर्योधन इरकर, सुनील गलंडे, पोपट पवार, राजाराम पाटील, रमेश आजगेकर, अशोक गांडाळ, संतोष शिंदे, गोरक्षनाथ पवार, गणेश काटकर, वासुदेव पाटील, आनंद पवार, विलास विधाते, समाधान कांबळे, सुरेश ठाकूर, दीपक जाधव, सत्यवान घाडी, चेतन खाडे, संतोष पाटणकर, संजय शिंदे, सखाराम जांभळे, श्रीधर मोरे, सुनील सावंत, मोहन खांडके, विजय चव्हाण, मनोहर गोळे, राजेंद्र कांबळे, एस.डी.गवस, मोहन बाणखेले, ईश्वर तिडके, भागोजी गाडगे, संजय गांडाळ, प्रतीक पाटील, कृणाल सुर्वे, अमर मोरे, हर्षद नागरगोजे, सिद्धेश कदम उपस्थित होते.

Previous Post

प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांना विद्यावेतन सुरु झालेच पाहिजे

Next Post

डी.एन.च्या पत्रकारावर प्राणघातक हल्ला

Next Post
डी.एन.च्या पत्रकारावर प्राणघातक हल्ला

डी.एन.च्या पत्रकारावर प्राणघातक हल्ला

दै. DNA च्या पत्रकारावरील हल्ल्याचा निषेध.  दोषींवर कडक शासन करण्याची मनसेची  पोलीस आयुक्तांकडे मागणी

दै. DNA च्या पत्रकारावरील हल्ल्याचा निषेध. दोषींवर कडक शासन करण्याची मनसेची पोलीस आयुक्तांकडे मागणी

नवी मुंबई आणि परिसरासाठी स्वतंत्र पासपोर्ट कार्यालय सुुरु करावे

नवी मुंबई आणि परिसरासाठी स्वतंत्र पासपोर्ट कार्यालय सुुरु करावे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com