• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 10, 2017

भूमिपुत्रांच्या लढयाची धार झाली तीव्र

adminbyadmin
in नवी मुंबई
0
भूमिपुत्रांच्या  लढयाची धार झाली तीव्र
वाशी गावातील ग्राम सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद

साईनाथ भोईर / नवी मुंबई

शुक्रवार  दिनांक १० मार्च २०१७ नवी मुंबई भूमिपुत्र चळवळी मधील पुन्हा मैलाचा दगड ठरला. जुहूगाव ,घणसोलीगाव ग्रामस्थांच्या ग्रामसभेच्या पावला वर पाउल ठेवत हजारोंच्या संख्येने वाशिगाव ग्रामस्थांनी  हि या ग्रामसभेला उपस्थिती नोंदवत चळवळी वरचा आपला विश्वास अधिक दृढ केला.

ह्या ग्रामसभेत चळवळी वरच्या कवितांनी दाद तर मिळवली., पण भूमिपुत्रांची आजची विदारक परिस्थिति गुनाबाई सुतार यानी उपस्थितासमोर मांडून उपस्थितांची चांगलीच दाद मिळवली. महिलांना या चळवळीची जबाबदारी आपली असून, खंबीर पणे चळवळीत सामील होण्यासाठी आवाहन केले. श्री निलेश पाटील ह्यांनी हि ह्या निर्णायक लढ्यात वाशिगाव ग्रामस्थांची साथ महत्वाची ठरणार असून, प्रत्येक गावाने आपापली जाबाबदारी गांभीर्याने आणि नियोजन बद्ध पार पाडल्यास लढा जिंकल्याशिवाय राहणार नाही असे खंबीर मत व्यक्त केले
आजच्या ग्रामसभेस नवी मुंबई कोंग्रेस जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत,निशांत भगत,नगरसेविका वैजयंती भगत,फशिबाई भगत,रुपाली भगत,सुनील सुतार आगरी कोळी यूथ फाउंडेशन चे अध्यक्ष नीलेश पाटील यांच्या सह अनेक ज्येष्ठ ग्रामस्थ, महिला भगिनी, आणि तरुण हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
Previous Post

महापालिकेच्या रोजगार मेळाव्याचा 3 हजाराहून अधिक उमेदवारांनी घेतला लाभ

Next Post

माझ्या कामाचा धडाका बघून विरोधकांच्या छातीत कळा – आमदार मंदा म्हात्रे

Next Post
मच्छिविक्रेत्या महिलांसाठी आमदार मंदाताई म्हात्रेंचे महापौर सुधाकर सोनवणेंना साकडे

माझ्या कामाचा धडाका बघून विरोधकांच्या छातीत कळा - आमदार मंदा म्हात्रे

मंदा म्हात्रे यांनी अज्ञान प्रगट करु नये

मंदा म्हात्रे यांनी अज्ञान प्रगट करु नये

मुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढावा- गजानन काळे

मुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढावा- गजानन काळे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com