• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 9, 2017

शिवसेना नगरसेविका आणि त्यांच्या पतीवर जीवघेणा हल्ला

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
एमजीएम शाळेच्या प्रवेशद्वारावर शिवसेना मंगळवारी निदर्शने करणार
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेच्या नगरसेविका माधुरी काळे आणि त्यांचे पती प्रशांत काळे यांच्यावर काल (बुधवारी) रात्री पावणे बाराच्या सुमारास जीवघेणा हल्ला झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे शिवसेनेच्याच पदाधिकाऱ्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप शिवसेनेच्या नगरसेविका माधुरी काळे यांनी केला आहे.

शिवसेनेच्या नगरसेविका माधुरी काळे बुधवारी रात्री पतीसह स्कूटरवरुन प्रवास करत होत्या. यावेळी पाच दुचाकींवरुन दहा जणांनी त्यांचा पाठलाग केला. माधुरी काळे आणि त्यांचे पती प्रशांत काळे घराजवळ पोहोचताच दुचाकीवरुन आलेल्या दहाजणांनी धारदार हत्यारे आणि लाकडी दांडक्याच्या सहाय्याने त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये काळे यांच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली आहे.

शिवसेनेचे पदाधिकारी संजय मोरे आणि संजय गायकवाड यांच्या सांगण्यावरुन हा हल्ला झाल्याचा आरोप नगरसेविका माधुरी काळे यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दहा जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. यामध्ये संजय मोरे आणि संजय गायकवाड यांचादेखील समावेश आहे. अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

Previous Post

सिडको उभारणार पाच हजार घरे

Next Post

लोकनेते गणेश नाईकांच्या मोर्चाकडे लागले उभ्या महाराष्ट्राचे लक्ष

Next Post
नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसला झाले तरी काय?

लोकनेते गणेश नाईकांच्या मोर्चाकडे लागले उभ्या महाराष्ट्राचे लक्ष

सरकारची गाठ यापुढे अन्यायाविरोधात लढणार्‍या नवी मुंबईकरांशी –  लोकनेते गणेश नाईक

सरकारची गाठ यापुढे अन्यायाविरोधात लढणार्‍या नवी मुंबईकरांशी - लोकनेते गणेश नाईक

महापालिकेच्या रोजगार मेळाव्याचा 3 हजाराहून अधिक उमेदवारांनी घेतला लाभ

महापालिकेच्या रोजगार मेळाव्याचा 3 हजाराहून अधिक उमेदवारांनी घेतला लाभ

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com