• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 21, 2017

घणसोलीमध्ये २५ व २६ फेब्रुवारीला ‘साई भंडारा उत्सव’

adminbyadmin
in नवी मुंबई
0
घणसोलीमध्ये २५ व २६ फेब्रुवारीला ‘साई भंडारा उत्सव’

साईनाथ भोईर याजकडून
नवी मुंबईः साईलिला प्रतिष्ठाण, घणसोली, नवी मुंबई तर्फे येत्या २५ ते २६ फेब्रुवारी २०१७ दरम्यान घणसोली गांव मधील गणेश नगरातील खारेश्‍वर महादेव मंदिर मध्ये ‘साई भंडारा उत्सव’ आयोजित करण्यात आला आहे.
‘साई भंडारा उत्सव’मध्ये २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता साईंची भव्य पालखी मिरवणूक घणसोली मध्ये काढण्यात येणार आहे. ‘साई भंडारा उत्सव’मध्ये २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत अभिषेक, श्री पादुका पुजन, होम हवन, दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेत सत्यनारायण महापुजा आणि सायंकाळी ७ वाजता साईभजन तसेच साई भंडारा (महाप्रसाद) आदी कार्यक्रम होणार आहेत.
घणसोली मधील समस्त नागरिकांनी ‘साई भंडारा उत्सव’मध्ये सहकुटुंब, सहपरिवार आणि मित्रमंडळींसह येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी तसेच तिर्थप्रसाद, महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘साईलिला प्रतिष्ठाण’चे संस्थापक-अध्यक्ष अजय पवार, मुख्य सल्लागार पत्रकार दीपक देशमुख आणि कार्याध्यक्ष रविंद्र राजिवडे यांनी केले आहे.

Previous Post

सानपाड्यात शिवजयंतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

तळोजा जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत असलेल्या कैद्याचा मृत्यू

Next Post
तळोजा जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत असलेल्या कैद्याचा मृत्यू

तळोजा जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत असलेल्या कैद्याचा मृत्यू

६ ऑगस्ट रोजी ऐरोली सेक्टर-५ मध्ये ‘वॉक विथ कमिशनर’

शनिवारी ऐरोलीत ‘वॉक विथ कमिशनर’

शनिवारी सामाजिक कार्यकर्ते सुबोध गडेकर यांच्या शोक सभेचे आयोजन

शनिवारी सामाजिक कार्यकर्ते सुबोध गडेकर यांच्या शोक सभेचे आयोजन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com