• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 21, 2017

सानपाड्यात शिवजयंतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

adminbyadmin
in नवी मुंबई
0
सानपाड्यात शिवजयंतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शिवजयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
 
नवी मुंबई  / साईनाथ भोईर
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी प्रभाग क्र. ७४, ७५, ७६, व ७९ यांच्या संयुक्त विद्यमाने सानपाडा सेक्टर ८ येथील हुतात्मा बाबू गेनू सैद मैदान येथे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंती उत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी शिवजयंतीनिमित्त शिवप्रतिमेचे पूजन,ज्येष्ठ नागरिकांचा  सत्कार, हळदी कुंकू समारंभ व बाबुराव मस्तानी कॉमेडी नाटक यांसारख्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संगीत खुर्ची व तळ्यात मळ्यात यांसारखे महिलांचे विविध खेळ यावेळी खेळविण्यात आले. विजेत्या स्पर्धकांना आकर्षक पैठणी देऊन गौरविण्यात आले.आयोजकांतर्फे महिलांना वाण वाटप करण्यात आले.  याप्रसंगी ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेशजी नाईक,नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणे,जुईनगरच्या नगरसेविका तनुजा मढवी, सानपाडा युथ फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश शेटे आदी प्रमुख मान्यवर मंडळी उपस्थित होते. यावेळी कु.वेदांत विश्वनाथ सावंत या जलतरण पट्टूचा माजी मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सानपाडा जुईनगर तालुका अध्यक्ष दिलीप बोऱ्हाडे,स्थानिक नगसेविका संगीता बोऱ्हाडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सानपाडा जुईनगर तालुका अध्यक्ष सुनिल कुरकुटे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सानपाडा प्रभाग क्रमांक 74 चे वॉर्ड अध्यक्ष राजेश ठाकूर,रविराज गव्हाणे,श्रीकांत लाडके व सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. 
Previous Post

डम्पिंगचा जीवघेणा त्रास अजून किती काळ सहन करायचा?

Next Post

घणसोलीमध्ये २५ व २६ फेब्रुवारीला ‘साई भंडारा उत्सव’

Next Post
घणसोलीमध्ये २५ व २६ फेब्रुवारीला ‘साई भंडारा उत्सव’

घणसोलीमध्ये २५ व २६ फेब्रुवारीला ‘साई भंडारा उत्सव’

तळोजा जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत असलेल्या कैद्याचा मृत्यू

तळोजा जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत असलेल्या कैद्याचा मृत्यू

६ ऑगस्ट रोजी ऐरोली सेक्टर-५ मध्ये ‘वॉक विथ कमिशनर’

शनिवारी ऐरोलीत ‘वॉक विथ कमिशनर’

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com