• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 4, 2017

भक्तिमय वातावरणात ‘श्री साई सुमरिन संध्या’ नाटक संपन्न.

adminbyadmin
in नवी मुंबई
0
भक्तिमय वातावरणात ‘श्री साई सुमरिन संध्या’ नाटक संपन्न.
 
नवी मुंबई – शिवसाई मित्र मंडळ,सानपाडा यांच्या विद्यमाने दशकपूर्ती साईउत्सव 2017 निमित्त श्री साई सुमिरन संध्या, ‘श्री साईबाबांचे जीवन पट’ उलघडून दाखविणारे दोन अंकी संगीतमय नाटक (सादरकर्ते – श्री.सुधीर बावकर) अतिशय भक्तिमय वातावरणात शुक्रवारी सायंकाळी सादर करण्यात आले.या कार्यक्रमाची सुरुवात मंडळाला नेहमी मदत करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सानपाडा प्रभाग क्रमांक 74 चे वॉर्ड अध्यक्ष श्री.राजेश ठाकूर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली.यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्री.विवेक भालेराव यांनी श्री.राजेश ठाकूर यांचा शाल देऊन सत्कार केला.या कार्यक्रमात साई भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता.त्याचप्रमाणे शिवसेनेचे पुरंदर तालुका संपर्क प्रमुख श्री.भाऊ भापकर,विभाग प्रमुख विजय शेळके,उपविभाग प्रमुख श्री.राजू सैद,भाऊ भापकर मित्र मंडळ,सानपाडा अध्यक्ष श्री.अशोक कवडे, सामाजिक कार्यकर्ते सचिन सोनावणे,सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत लाडके,सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण आदी मान्यवर मंडळींनी यावेळी कार्यक्रमास भेट दिली.मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष श्री.विवेक भालेराव,सचिव श्री.गणेश पावगे,खजिनदार श्री.दिलीप खैरे,उपाध्यक्ष श्री.रईस खान,उपाध्यक्ष श्री.विश्वास कणसे,सहसचिव श्री.रुपेश घाडगे,सहसचिव श्री.विकास चव्हाण,सहखजिनदार श्री.दत्तात्रय गोरडे,सहखजिनदार श्री.सुहास गाडगे,सल्लागार श्री.महावीर बाफना,सल्लागार श्री.संजयशेठ डाकवे,सल्लागार श्री.पांडुरंगशेठ आमले व मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.
Previous Post

२१व्या शतकातील नवीन मूल्यांची सांगड घालून मराठीला ज्ञानभाषा म्हणून विकसित करण्याची गरज- मुख्यमंत्री

Next Post

महापौरपदासाठी शिवसेनेची आक्रमक मोर्चेबांधणी

Next Post
गांवठाणातील घरांवरील कारवाईच्या अपप्रचाराचे महापालिकेकडून खंडन

महापौरपदासाठी शिवसेनेची आक्रमक मोर्चेबांधणी

६ ऑगस्ट रोजी ऐरोली सेक्टर-५ मध्ये ‘वॉक विथ कमिशनर’

तुकाराम मुंढे नावाचा करिश्मा ओसरला

निर्णय घेताना समस्येचा विचार करावा.

निर्णय घेताना समस्येचा विचार करावा.

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com