• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 16, 2016

नेरुळ सेक्टर 23 दारावे येथील अनधिकृत इमारत निष्कासीत

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
नेरुळ सेक्टर 23 दारावे येथील अनधिकृत इमारत निष्कासीत
 नवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रातील रस्ते, पदपथ, मार्जिनल स्पेस अतिक्रमणमुक्त ठेवण्यासोबतच अनधिकृतरित्या बांधलेल्या इमारती निष्कासित करून नवी मुंबई शहर अतिक्रमण विरहीत करण्याच्या महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार से. 23, नेरूळ – दारावे येथील  श्रीधर म्हात्रे, चंद्रकांत म्हात्रे व ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या सुरु असलेल्या दोन मजली अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई करत महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने ही इमारत जमीनदोस्त केली. याकरीता काँक्रीट क्रशर मशिनचा वापर करण्यात आला होता.
महापालिका आयुक्त  तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त  अंकुश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिक्रमण विभागाचे उप आयुक्त डॉ. कैलास गायकवाड यांच्या नियंत्रणाखाली बेलापूर विभागाचे विभाग अधिकारी  सुभाष अडागळे व विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस विभागाच्या मोठ्या प्रमाणावरील बंदोबस्तात या अनधिकृत इमारतीवर अतिक्रमण विरोधी धडक कारवाई करण्यात आली.
Previous Post

ग्रामस्थांची घरे आणि धार्मिक स्थळांना दिलेल्या नोटीसा तातडीने मागे घ्याव्यात

Next Post

नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाला घणसोलीतील “वॉक विथ कमिशनर”

Next Post
नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाला घणसोलीतील “वॉक विथ कमिशनर”

नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाला घणसोलीतील "वॉक विथ कमिशनर"

नेरूळमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

नेरूळमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

नेरुळ सेक्टर 36 करावे येथील अनधिकृत इमारत निष्कासीत

नेरुळ सेक्टर 36 करावे येथील अनधिकृत इमारत निष्कासीत

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com