• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 26, 2016

साई जनसेवा प्रतिष्ठान आयोजित स्वस्त दरात खाद्य तेल व साखर विक्री

adminbyadmin
in नवी मुंबई
0
साई जनसेवा प्रतिष्ठान आयोजित स्वस्त दरात खाद्य तेल व साखर विक्री

संजय बोरकर : 9869966614
नवी मुंबई : दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर नेरूळ सेक्टर 8 परिसरातील एल मार्केट येथे आणि नेरूळ सेक्टर 2 येथील राजीव गांधी उड्डाणपुलाखाली साई जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने स्वस्त दरात खाद्य तेल व साखरेची विक्री करण्यात आली.
80% समाजकारण आणि 20% राजकारण या हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीने प्रेरित व जनसेवा हिच ईश्‍वर सेवा मानून गेली 6 वर्ष साई जनसेवा प्रतिष्ठान संस्थपाक अध्यक्ष रतन मांडवे, विश्‍वस्त नगरसेविका सौ. सुनीता रतन मांडवे व आयोजक शिवसेना उपविभाग प्रमुख मनोज चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार तेल वाटप हा उपक्रम राबवून जनसेवा करीत आहे व या उपक्रमास जनतेनेही नेहमीच उत्सुकतेने साथ दिली त्याचाच भाग म्हणजे रविवारी 2000 लिटर तेल व 700 किलो साखर ह्याची विक्री अवघ्या तासाभरात झाली.
या कार्यक्रमास शिवसेना माजी नगरसेवक व साई जनसेवाचे संस्थापक अध्यक्ष रतन मांडवे, स्थानिक नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे, शिवसेना उपविभागप्रमुख मनोज चव्हाण, युवा सेनेचे बेलापुर उप विधानसभा अधिकारी निखिल मांडवे उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमेश शिवतरकार, विकास म्हात्रे, सचिन धुमाळ, अमोल कोंडे, अमोल धोंडे, रोहित कोदेरे, आशिष गोंडुले, भास्कर बागल, शरद पांजरी, राजू निगडे, संतोष नवघणे, प्रकाश वाघमारे, प्रकाश कारभार, मंगेश शिवतरकार, मोडवे, गणेश सावंत, इंद्रजित जाधव, शंकर पडवळ, राजू प्रभू, शंकर परब, सुरेश मोरे, अनुभव बेळे, अमित कुदळे, गौतम शिरवाळे यांनी परिश्रम घेतले.

Previous Post

राजकारणी जिंकले, नवी मुंबईकर हरले, मुंढेंवरील अविश्‍वास ठराव मंजूर

Next Post

नवी मुंबई मनपा आयुक्तांच्या समर्थनार्थ मुख्य सचिवांना मनसेचे साकडे

Next Post
नवी मुंबई मनपा आयुक्तांच्या समर्थनार्थ मुख्य सचिवांना मनसेचे साकडे

नवी मुंबई मनपा आयुक्तांच्या समर्थनार्थ मुख्य सचिवांना मनसेचे साकडे

भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त महापालिका मुख्यालयात ध्वजारोहण संपन्न

बदली झाली तरीही प्रामाणिकपणे काम करणार - तुकाराम मुंढे

आमदार मंदाताई म्हात्रेंच्या पुढाकारामुळे लवकरच कांदा बटाटा मार्केट पुर्नबांधणीचा प्रश्‍न मार्गी लागणार

आमदार मंदाताई म्हात्रेंच्या पुढाकारामुळे लवकरच कांदा बटाटा मार्केट पुर्नबांधणीचा प्रश्‍न मार्गी लागणार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com