• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 12, 2016

अद्ययावत चाचण्यांसाठी भुजबळांना अन्य रुग्णालयात हलवणार?

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
अद्ययावत चाचण्यांसाठी भुजबळांना अन्य रुग्णालयात हलवणार?
  • मुंबई : प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या महिन्यात जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलेले छगन भुजबळ यांच्या प्रकृतीत अजूनही सुधारणा झालेली नसून अद्ययावत चाचण्यांसाठी त्यांना अन्य रुग्णालयात हलवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेल्या भुजबळ यांना अस्वस्थ वाटू लागल्याने सप्टेंबर महिन्यात ऑर्थर रोड कारागृहातून हलवून जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना डोकेदुखी, अंगदुखीचा त्रास जाणवत होता तसेच तापही होता आणि त्यांच्या प्लेटलेट्स काही प्रमाणात कमी झाल्या होत्या. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करून त्यांच्या पुढील तपासण्या सुरू करण्यात आल्या.
  • मात्र बरेच दिवस उलटून गेल्यानंतरही भुजबळ यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांच्या आणखी काही विशेष चाचण्या कराव्या लागणार आहेत. मात्र जे.जे. रुग्णालयात आवश्यक त्या  सुविधा नसल्यामुळे त्यांना अन्य रुग्णालयात हलवावे लागेल जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितल्याचे समजते. याप्रकरणी रुग्णालयाकडून तुरूंग प्रशासनाला पत्र पाठवण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यामुळे येत्या २-३ दिवसांतच भुजबळ यांना अन्य रुग्णालयात दाखल करण्यात येईल असे समजते. तुरूंग प्रशासनाने मात्र असा कोणताही पत्रव्यवहार झाले नसल्याचे सांगत हे वृत्त फेटाळले आहे. 
Previous Post

खारघर, उलवे येथील सिडकोच्या शिल्लक सदनिकांची दसर्‍यापासून विक्री

Next Post

सेनेच्या मेळाव्यातून विचारांचे सोने मिळालेच नाही – नारायण राणे

Next Post
नारायण राणेरूपी वादळाचा झझांवात

सेनेच्या मेळाव्यातून विचारांचे सोने मिळालेच नाही - नारायण राणे

‘रात्री’चा खरा गुन्हेगार आहे तरी कोण?

'रात्री'चा खरा गुन्हेगार आहे तरी कोण?

मेक इन इंडियामुळे निर्यातीत वाढ – मनोहर पर्रिकर

मेक इन इंडियामुळे निर्यातीत वाढ - मनोहर पर्रिकर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com