• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 12, 2016

‘रात्री’चा खरा गुन्हेगार आहे तरी कोण?

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
‘रात्री’चा खरा गुन्हेगार आहे तरी कोण?
  • मुंबई : बहुचर्चित व लोकप्रिय ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका आता अंतिम वळणावर पोहोचली असून मालिकेतील खरा आरोपी कोण याबाबतचा संभ्रम अद्यापही बाकी आहे. या मालिकेतील गूढ दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. नेने आणि अजय यांचा खून कोणी केला हे अद्याप तरी कळलेले नाही. संशयाची सुई सध्या नाईक कुटुंबातील अनेकांवर फिरत आहे. काही दिवसांपूर्वी निलिमा आणि सुषमा यांना पोलिसांनी पकडल्याचे फोटो सोशल नेटवर्किंग साईटवर फिरत होते. त्यामुळे निलिमा आणि सुषमाच ख-या दोषी असल्याचे सगळ्यांना वाटत होते.
    पण आता यातही एका नवा ट्विस्ट दिसत असून आता या मालिकेचे निर्माते संतोष अयाचित यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर तीन फोटो शेअर केले आहे. एका फोटोत गुरव तर दुसऱ्या फोटोत अभिराम तर तिसऱ्या फोटोत दत्ताला पोलिसांनी अटक केल्याचे दिसत असून नक्की खरे खुनी कोण हे अद्यापही स्पष्ट झालेले दिसत नाहीये. 
    सस्पेन्स कायम राखण्यासाठी मालिकेतील प्रत्येक कलाकारासोबत या मालिकेचा वेगवेगळा शेवट चित्रीत केला गेला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता हे तिघे तरी खरे गुन्हेगार आहेत का असचा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. या प्रश्नाचे उत्तर मिळण्यासाठी प्रेक्षकांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार हे नक्की..!
     
Previous Post

सेनेच्या मेळाव्यातून विचारांचे सोने मिळालेच नाही – नारायण राणे

Next Post

मेक इन इंडियामुळे निर्यातीत वाढ – मनोहर पर्रिकर

Next Post
मेक इन इंडियामुळे निर्यातीत वाढ – मनोहर पर्रिकर

मेक इन इंडियामुळे निर्यातीत वाढ - मनोहर पर्रिकर

1198 दुर्गामाता मूर्तींचे सुव्यवस्थित रितीने भावपूर्ण विसर्जन

1198 दुर्गामाता मूर्तींचे सुव्यवस्थित रितीने भावपूर्ण विसर्जन

कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष दशरथ भगत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष दशरथ भगत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com