• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 18, 2016

भुजबळांना डेंग्यू नाही,व्हायरल फिवर- डॉ. तात्याराव लहाने

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
छगन भुजबळ आज ईडीसमोर चौकशीसाठी होणार हजर
  • मुंबई :  ऑर्थर रोड जेलमध्ये अटकेत असणारे आणि सध्या मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना डेग्यू झाला नसल्याचं स्पष्ट झालं आहे. भुजबळ यांना डेंग्यू नाही, व्हायरल फिवर आहे तसंच त्यांना  हृदय विकाराचाही त्रास होत आहे, त्यांच्या तपासण्या सुरू असून अजूनही एमआयसीयूमध्ये उपचार सुरु असल्याचे  जे.जे. रूग्णालयाचे अधिष्ठाता  डॉ. तात्याराव लहाने  यांनी सांगितले.
    काल प्रकृती बिघडल्यानंतर भुजबळांना मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं.भुजबळ यांना डोकेदुखी, अंगदुखीचा त्रास जाणवत होता. त्याचबरोबर त्यांना तापही होता. त्यामुळे त्यांना जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्या प्लेटलेट्स काही प्रमाणात कमी झाल्या होत्या, सध्या भुजबळांवर मेडिकल इंटेसिव्ह केअर युनिट (एमआयसीयू) मध्ये उपचार सुरु आहेत.
    महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लाँडरिंग प्रकरणी अटक करण्यात आलेले छगन भुजबळ यांना अस्वस्थ वाटत होते. प्रकृती बिघडल्यानंतर जेजे रूग्णालयातील डॉक्टारांच्या एका पथकाने त्यांची तुरूंगात जाऊन तपासणी केली. त्यानंतर त्यांना जेजे रूग्णालयात दाखल करण्यात आलं .
Previous Post

मुंबईत घोंघावतंय डेंग्यूचे वादळ

Next Post

‘नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांचे विद्यावेतन यापुढेही चालू ठेवा’

Next Post
दिवाळे जेट्टीचा कायापालट होणार !

‘नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांचे विद्यावेतन यापुढेही चालू ठेवा’

पोलिस, रेल्वे व सिडकोच्या उदासिनतेमुळे नेरूळ रेल्वे स्टेशनचे प्रवेशद्वार बनले तळीरामांचा अड्डा

नेरुळ रेल्वे स्थानकाजवळ मृतावस्थेत सापडलेल्या तरुणाला बेदम मारहाण

आज होणार राष्ट्रवादीकडून नेरूळला गुणवंतांचा सत्कार

सरकार नकारात्मकपणे चालविले नसते तर मोदी लाटेतही निवडून आलो असतो - जयंत पाटील

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com