• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 17, 2016

‘सैराट’मुळेच मराठा समाजाचा आक्रोश- रामदास आठवले

adminbyadmin
in नवी मुंबई
0
‘सैराट’मुळेच मराठा समाजाचा आक्रोश- रामदास आठवले
  • नवी मुंबई : नेहमी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असणारे  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले पुन्हा चर्चेत आहेत. मराठा समाजाच्या आक्रोशाला सैराट चित्रपट जबाबदार असल्याचे आठवले म्हणाले आहेत. आठवलेंच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. नवी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत आठवले यांनी हे वक्तव्य केलं.
    सैराट चित्रपटात जातीच्या पलीकडे जाऊन तरूण संघटीत होत असल्याचे चित्र दाखवले आहे. मराठा समाजाच्या मनात त्याचाच राग खदखदत असल्याची टीका आठवलेंनी केली. ब्राह्मण समाजाच्या मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्यासाठी मराठा मोर्चाचा घाट घातला जात असल्याचा आरोप आठवलेंनी केला आहे.
Previous Post

वीजवाहिन्या भूमीगत करण्याच्या, जीपीआरएस तंत्रज्ञानावर आधारित दिवाबत्ती

Next Post

मुंबईत घोंघावतंय डेंग्यूचे वादळ

Next Post
मुंबईत घोंघावतंय डेंग्यूचे वादळ

मुंबईत घोंघावतंय डेंग्यूचे वादळ

छगन भुजबळ आज ईडीसमोर चौकशीसाठी होणार हजर

भुजबळांना डेंग्यू नाही,व्हायरल फिवर- डॉ. तात्याराव लहाने

दिवाळे जेट्टीचा कायापालट होणार !

‘नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांचे विद्यावेतन यापुढेही चालू ठेवा’

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com