• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 25, 2016

पालिका रुग्णालय, अग्निशमन केंद्र, शाळांमध्ये वायफाय

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
मुंबई महापालिका बांधणार परवडणारी १० लाख घरे
  • मुंबई :  मुंबईला वायफाय सिटी करण्यासाठी रेल्वेपाठोपाठ महापालिकाही पावलं टाकणार आहे़ मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांवर ही सेवा नुकतीच सुरु झाली आहे़ त्या पाठोपाठ आता शाळा, रुग्णालये, अग्निशमन केंद्र आणि पालिकेची विविध कार्यालय वायफाय कनेक्शनने जोडण्यात येणार आहे़ अशी अनुकूलताच प्रशासनाने दर्शविली आहे़ विधी समितीत नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी ठरावाच्या सुचनेद्वारे पालिका रुग्णालये, शाळा आणि अग्निशमन केंद्रांसह पालिकेच्या विविध कार्यालयांत वायफाय कनेक्शन देण्याची मागणी केली होती़ ही सेवा सुरु झाल्यास पालिकेच्या सर्व विभागांची माहिती संगणकात येईल आणि ही माहिती नगरसेवकांसह मुंबईकरांनाही मिळणे सोपे होईल़ यामुळे मुंबईकरांना छोट्या छोट्या गोष्टींसाठी पालिका कार्यालयांचे उंबरठे झिजविण्याची गरज पडणार नाही, असे त्यांनी निदर्शनास आणले आहे़

    या ठरावाच्या सुचनेला पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी अनुकूलता दर्शविली आहे़ आजच्या घडीला केवळ पालिका मुख्यालयातील स्थायी समितीच्या दालनात वायफाय सेवा पुरविण्यात आलेली आहे़ याच सल्लागाराचा सल्ला घेऊन पालिका इमारती, शाळा, आरोग्य आणि अग्निशमन केंद्रांतही हा प्रकल्प राबवता येणे शक्य असल्याचा अभिप्राय आयुक्तांनी दिला आहे़ प्रतिनिधी चौकट अशी सुरु होईल वायफाय सेवा पालिका इमारती, शाळा, आरोग्य आणि अग्निशमन केंद्रांतही वायफाय सेवा सुरु करण्यासाठी त्या त्या विभागाच्या सक्षम अधिकाऱ्याने प्रस्ताव देणे अपेक्षित आहे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे़

 
Previous Post

कोपरीगांवात शनिवारी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचा वॉक विथ कमिशनर

Next Post

वाशीकरांच्या समस्या जाणून घेण्याकरता आ. मंदा म्हात्रेंचा पुढाकार

Next Post
वाशीकरांच्या समस्या जाणून घेण्याकरता आ. मंदा म्हात्रेंचा पुढाकार

वाशीकरांच्या समस्या जाणून घेण्याकरता आ. मंदा म्हात्रेंचा पुढाकार

तुर्भे गावात घरफोडी

तुर्भे गावात घरफोडी

बुलेटने नव्हे बॅलेटने दाखवावी लागेल विदर्भाची ताकद – श्रीहरी अणे

बुलेटने नव्हे बॅलेटने दाखवावी लागेल विदर्भाची ताकद - श्रीहरी अणे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com