• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 29, 2016

तुर्भे गावात घरफोडी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
तुर्भे गावात घरफोडी

नवी मुंबई: घरफोड्या करणार्‍या चोरट्यांनी तुर्भे गावात राहणार्‍या सचिन शिंदे यांचे बंद घर फोडून त्यांच्या घरातील रोख रक्कम आणि दागिने असा सुमारे पावणे तीन लाख रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेल्याची घटना उघडकिस आली आहे. एपीएमसी पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा
दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे.
सदर प्रकरणातील तक्रारदार सचिन शिंदे तुर्भे गाव तलावाजवळील नवनाथ सोसायटीत राहण्यास असून २७ ऑगस्ट रोजी रात्री ते कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यामुळे त्यांचे घर बंद होते. मात्र, चोरट्यांनी हिच संधी साधुन २८ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास त्यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून घरातील लॉकरमध्ये असलेली रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा सुमारे पावणे तीन लाख रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला. दरम्यान, २८ ऑगस्ट रोजी सकाळी सचिन शिंदे घरी आल्यानंतर घरामध्ये चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी एपीएमसी पोलीस ठाण्यात तक्रार केली.

Previous Post

वाशीकरांच्या समस्या जाणून घेण्याकरता आ. मंदा म्हात्रेंचा पुढाकार

Next Post

बुलेटने नव्हे बॅलेटने दाखवावी लागेल विदर्भाची ताकद – श्रीहरी अणे

Next Post
बुलेटने नव्हे बॅलेटने दाखवावी लागेल विदर्भाची ताकद – श्रीहरी अणे

बुलेटने नव्हे बॅलेटने दाखवावी लागेल विदर्भाची ताकद - श्रीहरी अणे

खारघरमध्ये मुनाभाई एमबीबीएसला अटक

खारघरमध्ये मुनाभाई एमबीबीएसला अटक

गौरी-गणपतीला शाळांना ५ दिवसाची सुट्टी देण्यात यावी, नवी मुंबई मनविसेची मागणी

गौरी-गणपतीला शाळांना ५ दिवसाची सुट्टी देण्यात यावी, नवी मुंबई मनविसेची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com