• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 21, 2016

खुल्या बाजारात स्वस्त दरात तूरडाळ विक्री सुरू

adminbyadmin
in ठाणे
0
खुल्या बाजारात स्वस्त दरात तूरडाळ विक्री सुरू

याप्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात काही ग्राहकांना तूरडाळीच्या पाकिटांची विक्री राज्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी बोलताना ते म्हणाले, राज्यात १०३ रुपये आणि ९५ रुपये प्रती किलो असे डाळीचे दर हे संपूर्ण देशात कमी आहे. राज्य शासनाने सर्वसामान्यांचा विचार करून डाळीच्या किंमती आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न केला. साठेबाजांवर देखील आम्ही कडक कारवाई करीत असून, ९५ रुपये प्रतिकिलो डाळ ही रिलायन्स फ्रेश, बिग बाजार, हायपर सिटी, ग्रोमा, आदी ठाणे जिल्ह्यातील ३३ मोठ्या मॉल्समधून विक्री करण्यात येत आहे. 
शिधापत्रिकाधारकांना १०३ रुपये प्रती किलो डाळ विकण्याचा निर्णय घेतला. ती पूर्वी खरेदी केलेली डाळ होती. 
आता नुकताच केंद्र शासनाने महाराष्ट्रासाठी तूरडाळीचा बफर स्टॉक उपलब्ध करून दिला आहे. यानुसार महाराष्ट्रासाठी सुमारे ४५ हजार मेट्रिक टन तूर उपलब्ध झाली आहे. या तुरीची भरड करून त्याची ही डाळ महाराष्ट्र शासन असे पाकिटावर नमूद करून  विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे तिचा भाव प्रतिकिलो ९५ रुपये इतका असल्याचे राज्यमंत्री चव्हाण यांनी यावेळी बोलताना सांगीतले. कालपर्यंत ठाणे जिल्ह्यातील विक्री केंद्रांवर १६९.८३ क्विंटल डाळ उपलब्ध झाली. त्यापैकी ३२.१८ क्विंटल डाळ विक्री झाली असून, या विक्री केंद्रांवरून मोठ्या प्रमाणावर डाळ विक्री होईल, असा विश्वास उप नियंत्रक शिधावाटप संगीता टकले यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. याप्रसंगी प्रधान कार्यालयातील उप नियंत्रक शिधावाटप प्रकाश जोशी, तहसीलदार किरण सुरवसे, आदि अधिकारी उपस्थित होते.
Previous Post

खडसेंनी केलेली निविदा प्रक्रिया मुख्यमंत्र्यांकडून रद्द

Next Post

नेरूळवासियांना मिळणार आता ताजी व स्वस्त भाजी

Next Post
नेरूळवासियांना मिळणार आता ताजी व स्वस्त भाजी

नेरूळवासियांना मिळणार आता ताजी व स्वस्त भाजी

सिंधूच्या विजयी रॅलीसाठी नीलांबरी हैद्राबादला रवाना

सिंधूच्या विजयी रॅलीसाठी नीलांबरी हैद्राबादला रवाना

इसिसने दिली शेगाव व शिर्डीचे मंदीर उडविण्याची धमकी

इसिसमध्ये भरती होण्यासाठी ५ जणांनी देश सोडल्याचा संशय

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com