• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 21, 2016

सिंधूच्या विजयी रॅलीसाठी नीलांबरी हैद्राबादला रवाना

adminbyadmin
in देश - विदेश
0
सिंधूच्या विजयी रॅलीसाठी नीलांबरी हैद्राबादला रवाना
  • मुंबई : रिओमध्ये बॅडमिंंटन महिला एकेरीचे रौप्यपदक जिंकणारी पी. व्ही. सिंधू आणि तिचे प्रशिक्षक गोपीचंद यांच्या विजयी रॅलीसाठी बेस्टची आन, बान, शान असलेली नीलांबरी हैद्राबादला रवाना झाली आहे. सोमवारी सकाळी नीलांबरीतून सिंधूची विजयी रॅली काढण्यात येणार आहे.
  • २२ आॅगस्ट रोजी सकाळी ९ वाजता पी. व्ही. सिंधू आणि गोपीचंद यांचे हैद्राबाद विमानतळावर आगमन होणार आहे. त्यानंतर दोघांच्या विजयी रॅलीसाठी नीलांबरी ही ओपन डबलडेकर बस पुरवण्यात यावी, अशी विनंती तेलंगणा सरकारने बेस्ट प्रशासनाकडे केली होती.

    त्यानुसार, बेस्ट प्रशासनाने सिंधू आणि गोपीचंद यांच्या विजयी रॅलीसाठी नीलांबरी बस पाठवण्याचा निर्णय घेतला. मुंबईहून रविवारी सकाळी ९ वाजता नीलांबरी हैद्राबादला रवाना देखील झाली आहे. नीलांबरीसोबत बसचा मेंटेनन्स स्टाफ पाठवण्यात आला आहे.

    तेलंगणाकडून विनंती केल्यानंतर आमच्याकडे खूपच कमी वेळ होता. तरीही हे आव्हान आम्ही स्वीकारले आहे. बेस्टला सिंधू आणि गोपीचंद यांच्या विजयी रॅलीत सहभागी होण्याची संधी मिळाली, याचा आनंद असल्याचे बेस्ट प्रशासनाने म्हटले आहे. 

Previous Post

नेरूळवासियांना मिळणार आता ताजी व स्वस्त भाजी

Next Post

इसिसमध्ये भरती होण्यासाठी ५ जणांनी देश सोडल्याचा संशय

Next Post
इसिसने दिली शेगाव व शिर्डीचे मंदीर उडविण्याची धमकी

इसिसमध्ये भरती होण्यासाठी ५ जणांनी देश सोडल्याचा संशय

विद्युत तारेचा झटका लागून तरूणाचा मृत्यू

नमुंमपा इ.टी.सी. अपंग शिक्षण प्रशिक्षण व सेवा सुविधा केंद्राचा “भारतीय गुणवत्ता परिषद – डी.एल.शाह. सुवर्ण पुरस्कार 2016” या राष्ट्रीय पुरस्काराने गौरव

नमुंमपा इ.टी.सी. अपंग शिक्षण प्रशिक्षण व सेवा सुविधा केंद्राचा "भारतीय गुणवत्ता परिषद - डी.एल.शाह. सुवर्ण पुरस्कार 2016" या राष्ट्रीय पुरस्काराने गौरव

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com