• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 21, 2016

आम्ही जात-पात मानत नाही पण धर्म मानतो – उद्धव ठाकरे

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
पाकशी चर्चा करता, मग सराफांशी का नाही? : उद्धव ठाकरे
  • पुणे : आम्ही जात-पात मानत नाही पण धर्म मानतो, अधर्म होऊ नये यासाठी धर्माचे आचरण महत्वाचे असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुण्यात केले आहे. डॉ.कुमार सप्तर्षी यांच्या अमृत महोत्सवानिमित्त उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सप्तर्षी यांचा गौरव करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नरेंद्र चपळगावकर, गिरीष बापट यांच्यासह अनेक राजकीय दिग्गजांची उपस्थिती होती. सप्तर्षी यांनी सत्ताधाऱयांचे कोडकौतुक केले नाही, तसे केले असते तर आत्तापर्यंत राज्यपाल झाले असते असेही ते म्हणाले.
  • मी इथे कसा याचे अनेकाना आश्चर्य पण नाती असतात ऋणानूबध असतात मतभेद असतात आहेत. ते जातपातधर्म मानत नाहीत आम्ही जातपात नाही मानत पण धर्म मानतो कारण तो नसेल तर अधर्म माजेन याची भिती वाटते. कूमार एक आदर्श आहेत विचाराशी कधी प्रतारणा केली नाही त्यासाठी आलो. यावेळी बोलताना राज ,उद्धव यांच्या संबंधावर सप्तर्षी यांनी उद्धव ठाकरेंना मार्मिक सल्ला दिला. ते म्हणाले थोरल्या भावानं धाकट्या भावाच्या खोड्या सहन करायच्या असतात.
Previous Post

कोपरखैरणे रेल्वे स्टेशन परिसरात स्वच्छता मोहिम

Next Post

खडसेंनी केलेली निविदा प्रक्रिया मुख्यमंत्र्यांकडून रद्द

Next Post
एकनाथ खडसेंवर राजीनाम्यासाठी दबाव?

खडसेंनी केलेली निविदा प्रक्रिया मुख्यमंत्र्यांकडून रद्द

खुल्या बाजारात स्वस्त दरात तूरडाळ विक्री सुरू

खुल्या बाजारात स्वस्त दरात तूरडाळ विक्री सुरू

नेरूळवासियांना मिळणार आता ताजी व स्वस्त भाजी

नेरूळवासियांना मिळणार आता ताजी व स्वस्त भाजी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com