• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 13, 2016

गोळी लागून गॅंगस्टरच्या भावाचा मृत्यू

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
गोळी लागून गॅंगस्टरच्या भावाचा मृत्यू
  • मुंबई :  ऐसा गोली चलानेका…असे सांगून पिस्तूल चालविण्याचे प्रात्यक्षिक दाखवताना गोळी झाड़ली गेल्याने गॅंगस्टरच्या भावाचा मृत्यू झाल्याची विचित्र घटना वडाळा टी टी येथे घडली. मंगल सिंग ठाकुर असे मृताचे नाव आहे. 
         हत्येच्या गुह्यात शिक्षा भोगत असलेल्या बच्चू सिंग याचे कुटुंबिय सायन प्रतीक्षा नगर मधील दुमजली घरात राहते. येथील दुसर्या मजल्यावर मंगल राहत होता. शनिवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. घरी आलेल्या मित्राला तो पिस्तूल चालविण्याचे प्रात्यक्षिक दाखवत होता.  छातीवर पिस्तूल धरून प्रात्यक्षिक दाखवत असताना त्याचा पिस्तुलाचा चाप ओढला गेला. आणि गोळी झाड़ली गेली. यात सिंग गंभीर जखमी झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. सिंगला तत्काळ सायन रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी घटनेची नोंद करत अधिक तपास सुरु असल्याची माहिती पोलीस प्रवक्ते अशोक दूधे यांनी दिली.
Previous Post

खड्याने घेतला 34 वर्षीय तरूणाचा जीव

Next Post

पोलिस आयुक्तांनी साधला कॉलेजच्या विद्यार्थीनींशी सुसंवाद

Next Post
पोलिस आयुक्तांनी साधला कॉलेजच्या विद्यार्थीनींशी सुसंवाद

पोलिस आयुक्तांनी साधला कॉलेजच्या विद्यार्थीनींशी सुसंवाद

सुरक्षित वाहतुकीसाठी स्कुल बस चालकांनी नियम, कायदा पाळावा : मिथुन पाटील

सुरक्षित वाहतुकीसाठी स्कुल बस चालकांनी नियम, कायदा पाळावा : मिथुन पाटील

साहसी खेळातून भारतीय सैनिकांना अनोखी मानवंदना

साहसी खेळातून भारतीय सैनिकांना अनोखी मानवंदना

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com