• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 13, 2016

खड्याने घेतला 34 वर्षीय तरूणाचा जीव

adminbyadmin
in ठाणे
0
खड्याने घेतला 34 वर्षीय तरूणाचा जीव
  •  
    खड्डयांमुळे जिव गेल्याने प्रशासनाविरूध्द नातेवाईकांतून नाराजीचा सूर
     
     कल्याण –  येथील अभिदर्शन गार्डन येथे वास्तव्यास असणारे विजय केंद्रे (34) यांचा खड्यात दुचाकी आपटून झालेल्या आपघात जागीच दूर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे केंद्रे कुटुंब दुखाच्या छायेत असून परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. खड्यामुळे विजयचा जीव गेला असल्याने नातेवाईक प्रशासनास दोष देत आहेत.
     
    या संदर्भात अधिक माहिती अशी की, विजय हा घोडबंदर रोड, ठाणे येथे एचडीएफसी या बॅकेत असिस्टंट मॅनेजर या पदावर नोकरीस होता. बुधवारी नेहमीप्रमाणे विजय व त्याचा मित्र कामावरून निघाल्यानंतर दुचाकीवरून घरी  निघाला होता. कल्याण भिवंडी बाय पास कोन रोडला रात्री 7.45 सुमारास येताच त्याची दुचाकी येथील खड्डयात आपटून खाली पडली. तितक्यात मागून येणारा गॅस सिलेंडरने भरलेला ट्रक त्यांच्या डोक्यावरून गेला. हेल्मेटचा चक्काचूर होऊन त्याच्या डोक्यावर जबरी दुखापत होऊन विजयचा जागीच दूर्दैवी मृत्यू झाला. त्याच्या सोबत असणारा मित्र बाजूला फेकला गेल्यामुळे किरकोळ जखमी होऊन सुदैवाने बचावला. 
     
    या संदर्भातचे वृत्त केंद्रे कुटुंबाला समजताच या घरात एकच आक्रोश सुरू झाला. विजयला 13 वर्षाचा मुलगा व पत्नी असे कुटूंब आहे. सदर घटना ही रस्त्यावरील खड्डयांमुळे घडली असल्याचे विजयच्या नातेवाईकांतून बोलले जाते. या घटनेला सर्वस्वी प्रशासन जबाबदार आहे. रस्त्यावरील खड्डे वेळेवर बुजले असते तर आज विजयला आपला जीव गमवावा लागला नसता. आता तरी प्रशासनाने रस्त्यावर असणारे खड्डे बुजवून काढावेत अशी मागणी लोक करत आहेत . 
Previous Post

ऐरोली, चिंचोली उद्यानात आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याशी सुसंवादासाठी “वॉक विथ कमिशनर”ला नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी

Next Post

गोळी लागून गॅंगस्टरच्या भावाचा मृत्यू

Next Post
गोळी लागून गॅंगस्टरच्या भावाचा मृत्यू

गोळी लागून गॅंगस्टरच्या भावाचा मृत्यू

पोलिस आयुक्तांनी साधला कॉलेजच्या विद्यार्थीनींशी सुसंवाद

पोलिस आयुक्तांनी साधला कॉलेजच्या विद्यार्थीनींशी सुसंवाद

सुरक्षित वाहतुकीसाठी स्कुल बस चालकांनी नियम, कायदा पाळावा : मिथुन पाटील

सुरक्षित वाहतुकीसाठी स्कुल बस चालकांनी नियम, कायदा पाळावा : मिथुन पाटील

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com