• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 11, 2016

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचा “वॉक विथ कमिशनर” 13 ऑगस्टला सेक्टर 5 ऐरोलीत

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
६ ऑगस्ट रोजी ऐरोली सेक्टर-५ मध्ये ‘वॉक विथ कमिशनर’

विद्या लोखंडे-गवई

 नवी मुंबई : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या ‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमाला सर्वच ठिकाणी नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत असून सकाळी मॉर्निग वॉक करत आयुक्तांसमवेत सुसंवाद साधण्याच्या या अभिनव संकल्पनेचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात येत आहे.

13 ऑगस्ट 2016 रोजी महापालिका आयुक्त  तुकाराम मुंढे महापालिका अधिका-यांसह से. 5, ऐरोली येथील चिंचोली उद्यानात ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रमांतर्गत सकाळी 6.30 वा. उपस्थित राहून नागरिकांशी सुसंवाद साधणार आहेत.

याप्रसंगी महापालिका आयुक्तांकडे ज्या नागरिकांना आपल्या तक्रारी / सूचना / संकल्पना मांडावयाच्या असतील त्यांनी त्या लेखी स्वरूपात सोबत घेऊन याव्यात व उद्यानामध्ये सकाळी 6.00 वा. पासून उपस्थित असणा-या महापालिका विभाग कार्यालय प्रतिनिधीकडून आपला टोकन क्रमांक प्राप्त करून घ्यावा आणि टोकन क्रमांकानुसार महापालिका आयुक्त यांची भेट घेऊन आपले निवेदन सादर करावे असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.    

 
 
 
 
Previous Post

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची जुईनगर परिसरातील धडाडती तोफ व खंबीर नेतृत्व जयेशजी मढवी यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

Next Post

आमदार मंदाताई म्हात्रे यांचा पालिकेच्या ईटीसी सेंटरला अचानक पाहणी दौरा

Next Post
‘गरीब रहिवाशांना राहत्या घरांमधील वाणिज्यिक वापरास परवानगी द्या’

आमदार मंदाताई म्हात्रे यांचा पालिकेच्या ईटीसी सेंटरला अचानक पाहणी दौरा

अकरावीच्या विशेष फेरीसाठी ६७,५०४ अर्ज; पुन्हा गोंधळ उडणार?

अकरावीची विशेष गुणवत्ता यादी उशिरा जाहीर होणार

रेशन  दुकानदारांनी पुकारलेला संप मागे घेतला

रेशन दुकानदारांनी पुकारलेला संप मागे घेतला

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com