• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 11, 2016

अकरावीची विशेष गुणवत्ता यादी उशिरा जाहीर होणार

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
अकरावीच्या विशेष फेरीसाठी ६७,५०४ अर्ज; पुन्हा गोंधळ उडणार?
  • मुंबई : अकरावी प्रवेशासाठी राबवण्यात येणा-या विशेष आॅनलाईन फेरीतील पहिली गुणवत्ता यादी गुरूवारी सायंकाळी ५ वाजता जाहीर होणार होती. मात्र काही तांत्रिक कारणास्तव ही यादी रात्री ८ वाजल्यानंतर जाहीर होणार आहे.
  • विद्यार्थ्यांना मात्र याची कल्पना नसल्याने सायंकाळी यादी तपासणा-या हजारो विद्यार्थ्यांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे.पहिल्या आॅनलाईन प्रक्रियेत दूरचे महाविद्यालय मिळाल्याने महाविद्यालय बदल करू इच्छीणा-या विद्यार्थ्यांनी या फेरीसाठी मोठ्या संख्येने अर्ज केलेले आहेत. याशिवाय शाखा आणि विषय बदल करू इच्छीणा-या विद्यार्थ्यांनी या फेरीसाठी अर्ज केले आहेत. अवघ्या दोन दिवसांच्या कालावधीत या फेरीसाठी एकूण ६७ हजार ६२७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. विशेष यादीत नाव जाहीर होणा-या विद्यार्थ्यांना शुक्रवार व शनिवारी संबंधित महाविद्यालयात प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. मात्र सायंकाळी उशिराने यादी जाहीर होणार असल्याचे कळताच विद्यार्थ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. गुणवत्ता यादी पाहण्यासाठी घरात संगणक नसल्याने सायबर कॅफेमध्ये जावे लागते. मात्र रात्री आठ वाजल्यानंतर यादी जाहीर होणार असल्याचे कळाले. त्यामुळे घरातून रात्री उशिराने बाहेर जावे लागणार आहे. घरापासून सायबर कॅफे दूर असल्याने पालकांना सोबत घेऊन जावे लागेल. शुक्रवारी आणि शनिवारी प्रवेश निश्चित करायचा असल्याने आजच यादी पाहणे जरूरी आहे. किमान विद्यार्थिनींचा विचार प्रशासनाने करायला हवा होता, अशी प्रतिक्रिया एका विद्यार्थिनीने व्यक्त केली.
Previous Post

आमदार मंदाताई म्हात्रे यांचा पालिकेच्या ईटीसी सेंटरला अचानक पाहणी दौरा

Next Post

रेशन दुकानदारांनी पुकारलेला संप मागे घेतला

Next Post
रेशन  दुकानदारांनी पुकारलेला संप मागे घेतला

रेशन दुकानदारांनी पुकारलेला संप मागे घेतला

भुखंड घेतलेल्या बिल्डरांना दिलासा मिळणार काय?

सिडको पुरवणार जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांना संगणक

जुईनगरवासियांना नाल्या किनारी मगरीचे खुलेआम दर्शन

जुईनगरवासियांना नाल्या किनारी मगरीचे खुलेआम दर्शन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com