• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 10, 2016

नवी मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा

adminbyadmin
in नवी मुंबई
0
महापालिकेकडून अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यास विलंब

विद्या लोखंडे-गवई

नवी मुंबई : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी जलशुध्दीकरण केंद्र जांभूळ येथे तातडीच्या दुरुस्ती व देखभालीच्या कामाकरीता शुक्रवार   12 ऑगस्ट 2016 रोजी सकाळी 8.00 ते रात्री 8.00 वाजेपर्यंत एकूण 12 तासांसाठी शटडाऊन घोषित केला आहे.

त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नेरुळ, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली व दिघा विभागातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून गावठाण व झोपडपट्टी भागामध्ये थेट जोडण्याव्दारे होणारा पाणी पुरवठा तसेच ऐरोली शहरी क्षेत्रामध्ये होणारा पाणीपुरवठा शटडाऊनच्या कालावधीत बंद राहील. त्यानंतर कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाईल, याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी.

तरी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी या कालावधीत पाण्याचा जपून वापर करुन नवी मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

Previous Post

ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृती

Next Post

हिरानंदानी किडनी रॅकेटचे स्थायी समितीत उमटले प्रतिसाद

Next Post
हिरानंदानी रूग्णालयासोबतचा महापालिकेचा करार रद्द करण्याची मागणी़

हिरानंदानी किडनी रॅकेटचे स्थायी समितीत उमटले प्रतिसाद

लोकलवरील ६४२ स्टंटबाजांवर कारवाई

वांगणीच्या रोहीत शेलारमुळे रेल्वेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्‍नचिन्ह

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची जुईनगर परिसरातील धडाडती तोफ व खंबीर नेतृत्व जयेशजी मढवी यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची जुईनगर परिसरातील धडाडती तोफ व खंबीर नेतृत्व जयेशजी मढवी यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com