• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 10, 2016

ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृती

adminbyadmin
in नवी मुंबई
0
ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृती

विद्या लोखंडे-गवई

 नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र हागणदारी मुक्त करण्यासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्राप्त झालेल्या सुचनांनुसार  10/08/2016 रोजी तुर्भे विभागातील तुर्भे स्टोअर, इंदिरा नगर व तुर्भे नाका येथे उघडयावर शौचास जाणाऱ्या नागरिकांमध्ये जनजागृती व प्रबोधन करण्यात आले. तसेच आय.सी.एल शिक्षण मंडळाच्या मोनामि शाळेतील विद्यार्थ्यांमार्फत झोपडपट्टी भागात जनजागृती रॅली काढण्यात आली व सर्व रहिवाशांना ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृती व मार्गदर्शन करण्यात आले. या मोहिमेमध्ये आय.सी.एल शिक्षण मंडळाच्या मोनामि शाळेतील शिक्षक/ शिक्षिका तसेच तुर्भे विभागातील स्वच्छता अधिकारी के. के. मोरे, स्वच्छता निरीक्षक विजय पडघन, उप स्वच्छता निरीक्षक मनोज माहिते, किरण सोलस्कर, निवृत्ती म्हात्रे, स्वच्छाग्रही, परिसरातील नागरीक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

Previous Post

17 ऑगस्टला ठरणार दहीहंडीची उंची

Next Post

नवी मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा

Next Post
महापालिकेकडून अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यास विलंब

नवी मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा

हिरानंदानी रूग्णालयासोबतचा महापालिकेचा करार रद्द करण्याची मागणी़

हिरानंदानी किडनी रॅकेटचे स्थायी समितीत उमटले प्रतिसाद

लोकलवरील ६४२ स्टंटबाजांवर कारवाई

वांगणीच्या रोहीत शेलारमुळे रेल्वेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्‍नचिन्ह

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com