• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 9, 2016

किडनी रॅकेटप्रकरणी हिरानंदानी रुग्णालयाच्या 5 डॉक्टरांना अटक

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
चड्डी बनियन गँगच्या चार दरोडेखोरांना अटक
  • मुंबई : मुंबईतील नामांकित हिरानंदानी रुग्णालयातून किडनी रॅकेट प्रकरणी 5 डॉक्टरांना अटक केली आहे. हिरानंदानी रुग्णालयात किडनी रॅकेट सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांना ही कारवाई केली आहे. अटक केलेल्या 5 डॉक्टरांपैकी एक जण रुग्णालयाचा सीईओ आहे तर एक जण वैद्यकीय संचालक असल्याची माहिती समजते आहे. मुंबईमधील किडनी रॅकेट प्रकरणी करण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. किती वर्षापासून हे रॅकेट सुरु होतं याची सध्या पोलीस चौकशी करत आहेत. याप्रकरणी पुरावा मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी तात्काळ कारवाई करुन पाचही डॉक्टरांना बेड्या ठोकल्या आहेत. उद्या या पाचही जणांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, आतापर्यंत त्यांनी किती जणांचं अवैधरित्या किडनी प्रत्यारोपण केलं आहे याचीही चौकशी करण्यात येणार आहे.
Previous Post

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘बेलापूर किल्ल्याची गोवर्धनी आई’ ऑडिओ कॅसटचे प्रकाशन

Next Post

हिरानंदानी रूग्णालयासोबतचा महापालिकेचा करार रद्द करण्याची मागणी़

Next Post
हिरानंदानी रूग्णालयासोबतचा महापालिकेचा करार रद्द करण्याची मागणी़

हिरानंदानी रूग्णालयासोबतचा महापालिकेचा करार रद्द करण्याची मागणी़

17 ऑगस्टला ठरणार दहीहंडीची उंची

17 ऑगस्टला ठरणार दहीहंडीची उंची

ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृती

ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृती

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com