• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 7, 2016

कुकशेतमध्ये नागपंचमीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाची मांदियाळी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
कुकशेतमध्ये नागपंचमीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाची मांदियाळी

सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : नागपंचमीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही कुकशेत गावामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष प्रभाग ८५ व ८६च्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक महिला बचत गटांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षा व माजी नगरसेविका सौ. माधुरी सुतार, स्थायी समितीच्या प्रथम महिला सभापती व ज्येष्ठ नगरसेविका सौ. नेत्रा शिर्के, उद्यान व शहर सुशोभीकरण समितीच्या सभापती सौ. तनुजा मढवी प्रमुख पाहूण्या म्हणून उपस्थित होत्या.
या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या विविध महिलांनी नागपंचमीनिमित्त विविध पारंपारिक कार्यक्रम सादर केले. या कार्यक्रमामध्ये नेरूळ सेक्टर सहा व दहा, कुकशेत व सारसोळे गावातील महिला मोठ्या संख्येने व उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या.
महिला व बाल कल्याण समितीच्या उपसभापति सौ. सुजाताताई सुरज पाटील, उद्यान व शहर सुशोभिकरण समितीच्या उपसभापति सौ. जयश्री एकनाथ ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित पाहूण्यांनी यावेळी सहभागी महिलांना मार्गदर्शन करताना सणांच्या माध्यमातून सांस्कृतिक चळवळ वृध्दींगत करण्याची आवश्यक व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या आयोजक नगरसेविका सौ. सुजाताताई पाटील यांनी नागपंचमीनिमित्त भावी पिढीला सणांची व त्यानिमित्त सादर केल्या जाणार्‍या कार्यक्रमांची, परंपरांची माहिती व्हावी यामागे उद्देश असल्याचे सांगितले.

Previous Post

शिक्षक दिनावर बहिष्कार टाकण्याचा शिक्षकांचा इशारा

Next Post

उद्यापासून अकरावीचे प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात

Next Post
उद्यापासून अकरावीचे प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात

उद्यापासून अकरावीचे प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात

शिक्षकांसाठी  आमदार रामनाथ मोते  यांनी नाकारली पगारवाढ

शिक्षकांसाठी आमदार रामनाथ मोते यांनी नाकारली पगारवाढ

पोलिसांवर हफ्तावसुलीचा आरोप करणार्‍या तरुणाला अटक

पोलिसांवर हफ्तावसुलीचा आरोप करणार्‍या तरुणाला अटक

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com