• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 5, 2016

बालाजी (हावरे) सोसायटीतील रहिवाशांना ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरण मार्गदर्शन

adminbyadmin
in नवी मुंबई
0
बालाजी (हावरे) सोसायटीतील रहिवाशांना ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरण मार्गदर्शन

 नवी मुंबई : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत सर्व निवासी वेलफेअर असोसिएशन (RWAs) व गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये कच-याच्या वर्गिकरणाबाबत विभाग स्तरावर विशेष मागदर्शन शिबीरांचे आयोजन करण्यात येत आहे त्या अनुषंगाने  03/08/2016 रोजी संध्याकाळी8.30 वाजता बेलापुर विभागांतर्गत येणा-या बालाजी (हावरे) सोसायटी मध्ये रहिवाशांना ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरण तसेच सोसायटीमध्ये कच-यांचे सेंद्रिय पध्दतीने कंपोस्ट खत तयार करण्याबाबत मार्गदर्शन देण्यात आले. यावेळी स्थानिक नगरसेविका ऍड . सौ. सपना गावडे – गायकवाड व बेलापूर विभागातील स्वच्छता निरीक्षक श्रीम. कविता खरात, उप स्वच्छता रविंद्र चव्हाण व मिलिंद तांडेल, कर्मचारी व स्वच्छाग्रही तसेच स्थानिक रहिवाशी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

Previous Post

उघड्यावर शौचास बसणा-यांवर दंडात्मक कारवाई

Next Post

मलेरिया/डेंग्यू प्रतिबंधासाठी महानगरपालिका आरोग्य विभागाची उपाययोजना

Next Post
मलेरिया/डेंग्यू प्रतिबंधासाठी महानगरपालिका आरोग्य विभागाची उपाययोजना

मलेरिया/डेंग्यू प्रतिबंधासाठी महानगरपालिका आरोग्य विभागाची उपाययोजना

नेरुळ ते नविन भाऊ चा धक्का प्रवासी जलवाहतूक सुरु होणार

अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या शासन धोरणात नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त आणि दिघावासियांचा समावेश हवाच

६ ऑगस्ट रोजी ऐरोली सेक्टर-५ मध्ये ‘वॉक विथ कमिशनर’

ऐरोली मधील ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रम रद्द

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com