• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 5, 2016

ऐरोली मधील ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रम रद्द

adminbyadmin
in नवी मुंबई
0
६ ऑगस्ट रोजी ऐरोली सेक्टर-५ मध्ये ‘वॉक विथ कमिशनर’

नवी मुंबईः नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचा ६ ऑगस्ट रोजी ऐरोली सेक्टर-५ मध्ये आयोजित करण्यात आलेला ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रम काही अपरिहार्य कारणास्तव रद्द करण्यात आला आहे.
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे ६ ऑगस्ट रोजी महापालिका अधिकार्‍यांसह ऐरोली सेक्टर-५ मधील चिंचोली उद्यानात ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रमांतर्गत सकाळी ६.३० वाजता उपस्थित राहून नागरिकांशी सुसंवाद साधणार होते. मात्र, काही अपरिहार्य कारणास्तव ६ ऑगस्ट रोजी ऐरोली सेक्टर-५ मध्ये होणारा महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचा ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रम काही अपरिहार्य कारणास्तव रद्द करण्यात आला आहे, असे महापालिका जनसंपर्क विभागातर्फे प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Previous Post

अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या शासन धोरणात नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त आणि दिघावासियांचा समावेश हवाच

Next Post

खारघरमध्ये तीन कारच्या काचा फोडून चोरी

Next Post

खारघरमध्ये तीन कारच्या काचा फोडून चोरी

आ. मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार निधीतील रुग्णवाहिकेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

आ. मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार निधीतील रुग्णवाहिकेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

एअरटेलची नवी योजना: १,१९९रुपयांत अनलिमिटेड कॉल्स

एअरटेलची नवी योजना: १,१९९रुपयांत अनलिमिटेड कॉल्स

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com