• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 1, 2016

उघड्यावर शौचालयास बसणार्‍यांवर कारवाई

adminbyadmin
in नवी मुंबई
0
उघड्यावर शौचालयास बसणार्‍यांवर कारवाई

सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र हागणदारी मुक्त करण्यासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्राप्त झालेल्या सुचनांनुसार कोपरखैरणे विभागामार्फत २९ जुलै रोजी कोपरखैरणे विभाग कार्यक्षेत्रातील अडवळी व भुतवळी येथे उघडयावर शौचास बसणार्‍या ६ व्यक्तींवर रु.७,२००/- इतकी दंडात्मक रक्कम वसुल करण्यात आली. सदर कारवाईस कोपरखैरणे विभागातील स्वच्छता अधिकारी प्रल्हाद खोसे, सुधीर पोटफोडे, दिनेश वाघुळदे, स्वच्छता निरीक्षक थोरात, नाईक, बेंडाळे, साळसकर व कर्मचारी उपस्थित होते.
तसेच २९ जुलै रोजी सकाळी ६.३० वाजता बेलापुर विभाग कार्यक्षेत्राअंतर्गत येणारे कार्यक्षेत्र दुर्गामाता नगर येथे झोपडपट्टी येथे उघडयावर शौचास बसणार्‍या २ व्यक्तींवर रु.२,४००/- इतकी दंडत्मक रक्कम वसुल करण्यात आली यावेळी बेलापूर विभागातील स्वच्छता निरीक्षक श्रीम. कविता खरात, उप स्वच्छता निरिक्षक रविंद्र चव्हाण, स्वच्छता निरिक्षक सत्यजीत देवधर व मिलिंद तांडेल, कर्मचारी व स्वच्छाग्रही उपस्थित होते.

Previous Post

गिरगावात इमारतीचा भाग कोसळला

Next Post

आमदार संदीप नाईक वाढदिवशी पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू स्विकारणार नाहीत

Next Post
नेरुळ ते नविन भाऊ चा धक्का प्रवासी जलवाहतूक सुरु होणार

आमदार संदीप नाईक वाढदिवशी पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू स्विकारणार नाहीत

डोंबिवली स्फोटानंतर रिकाम्या घरांवर चोरांचा डल्ला

सोनाराचे दागिने कामावर असलेल्या मुलानीच चोरले!

टिळक व साठे जयंती उत्साहात

टिळक व साठे जयंती उत्साहात

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com