• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 30, 2016

गिरगावात इमारतीचा भाग कोसळला

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
गिरगावात इमारतीचा भाग कोसळला

मुंबई : गिरगावातील भटवाडी येथील पाठारे इमारतीचा काही भाग कोसळला. या इमारतीत अडकलेल्या तीन रहिवाशांची  बचावपथकाच्या अधिका-यांनी सुखरूपरित्या सुटका केली असून असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 

  • मिळालेल्या माहितीनुसार, गिरगावमधील जगन्नाथ शंकरशेठ मार्गावरील आर्यन शाळेजवळील गल्लीतील पाठारे हाऊल पाठारे हाऊस इमारतीच्या तिस-या मजल्याचा काही भाग शनिवारी सकाळी अचानक कोसळला व त्यामध्ये तीन रहिवासी अडकले. 
    या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ४ गाड्या व ३ अॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाल्या. बचावपथकाच्या अधिका-यांनी शर्थीचे प्रयत्न करून अडकलेल्या तिघांनाही सुखरुपरित्या बाहेर काढले. रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे इमारतीचा भाग कोसळल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. 
Previous Post

शिर्डीतील साईबाबा संस्थान अध्यक्षपदी सुरेश हावरे

Next Post

उघड्यावर शौचालयास बसणार्‍यांवर कारवाई

Next Post
उघड्यावर शौचालयास बसणार्‍यांवर कारवाई

उघड्यावर शौचालयास बसणार्‍यांवर कारवाई

नेरुळ ते नविन भाऊ चा धक्का प्रवासी जलवाहतूक सुरु होणार

आमदार संदीप नाईक वाढदिवशी पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू स्विकारणार नाहीत

डोंबिवली स्फोटानंतर रिकाम्या घरांवर चोरांचा डल्ला

सोनाराचे दागिने कामावर असलेल्या मुलानीच चोरले!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com