• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 29, 2016

नेरुळ स्थानकात लोकलमध्ये तांत्रिक बिघाड

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नेरुळ स्थानकात लोकलमध्ये तांत्रिक बिघाड

मुंबई : ट्रान्सहार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. नेरुळ स्थानकात लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. ट्रान्सहार्बर मार्गावरील  ठाणे – पनवेल मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. सकाळची वेळ असल्याने लोकांना कामावर जाण्याची घाई असताना वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. सकाळी आठच्या दरम्यान ठाण्याहून पनवेलकडे जाणारी डाऊन लोकल नेरुळ रेल्वे स्थानकात पोहोचली असताना तांत्रिक बिघाड झाल्याने बंद पडली. रेल्वे कर्मचा-यांनी बिघाड दुरुस्त करण्यास सुरुवात केली आहे. मात्र कधीपर्यंत काम पुर्ण होईल याची माहिती मिळालेली नाही.

Previous Post

पावसामुळे मुंबईचा वेग मंदावला, रस्ते आणि लोकल सेवेवर परिणाम

Next Post

मातोश्रीवर राज, उद्धवची ‘बंधू’ भेट

Next Post
मातोश्रीवर राज, उद्धवची ‘बंधू’ भेट

मातोश्रीवर राज, उद्धवची 'बंधू' भेट

नेरुळ ते नविन भाऊ चा धक्का प्रवासी जलवाहतूक सुरु होणार

आधी दिघावासियांची घरे संरक्षित करा, मगच लक्षवेधी सूचना पुढे ढकला

ड्रग्ज रॅकेटप्रकरणी ममता कुलकर्णीनंतर बॉलीवूड, टीव्ही कलाकारांकडे संशयाची सुई

ममता कुलकर्णीची मालमत्ता जप्त होणार, दोन हजार कोटीचे एफेड्रीनप्रकरण

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com