• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 25, 2016

पोकेमॉनला पकडण्यासाठी नऊ वर्षाच्या मुलाने सोडले घर

adminbyadmin
in देश - विदेश
0
पोकेमॉनचा मुंबईत ‘धुडगूस’ सुरूच!
  • हावडा – ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अमेरिकेपाठोपाठ भारतातही अनेकांना पोकेमॉन गो खेळाने झपाटून टाकले आहे. काहीजण या खेळाच्या इतके आहारी गेले आहेत की, पोकेमॉनला पकडण्यासाठी त्यांनी चक्क आपली नोकरी सोडली. कोलकात्यात अशीच एक घटना समोर आली आहे. कोलकात्याता हावडयामध्ये रहाणारा एक नऊ वर्षांचा मुलगा जास्तीत जास्त पोकेमॉनला पकडता यावे यासाठी घर सोडून मुंबईला यायला निघाला होता. 
     
    रविवारी सकाळी हावडा स्थानकात हा मुलगा पोलिसांना सापडला. हावडयापेक्षा मुंबईमध्ये पोकेमॉनला पकडणे अधिक सोपे असल्याचे मी ऐकले आहे असे या मुलाने पोलिसांना सांगितले. सध्या पोकेमॉन गो या खेळाची प्रचंड क्रेझ आहे.  पोकेमॉन गो हा आभासी विश्व आणि वास्तव जग यांचा मेळ घडवून आणणआर ऑगमेंटेड रिएलिटी गेम आहे. 
     
    पोकेमॉन खेळासाठी घर सोडणारा हा मुलगा तिस-या इयत्तेत आहे. मित्राकडे जात आहे असे आईला सांगून शनिवारी संध्याकाळी हा मुलगा घराबाहेर पडला होता. या मुलाचे वडील लष्करात असून ते मालदामध्ये तैनात आहेत. रात्री नऊ वाजले तरी मुलगा घरी परतला नाही तेव्हा आईला चिंता वाटू लागली. आजू-बाजूला चौकशी केल्यानंतर तिने थेट हावडा पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. 
     
    पोलिसांनी हावडा रेल्वे स्थानक आणि गंगा घाटवर तात्काळ टीम्स पाठवल्या. रात्री एकच्या सुमारास हावडा रेल्वे स्थानकात पोलिसांना हा मुलगा फिरताना आढळला. पोलिसांनी चौकशी केली तेव्हा त्याने मुंबईची ट्रेन पकडण्यासाठी आपण थांबलो असल्याचे त्याने सांगितले. 
     
    हावडयापेक्षा मुंबईत जास्त पोकेमॉन पकडता येतील असे आपल्याला काकांनी सांगितले आहे असे या मुलाने पोलिसांना सांगितले. या मुलाला पोलिस स्थानकात आणून त्याच्या आईकडे सोपवण्यात आले. आपला मुलगा पोकेमॉन गो खेळामध्ये गुंतून गेला आहे असे आईने पोलिसांना सांगितले. 
Previous Post

जगातील कोणताच पक्ष पंजाबहून मोठा नाही. – सिद्धू

Next Post

बलात्काऱ्यांना दिसेल तिथेच फोडून काढा – अनुराधा पौडवाल

Next Post
बलात्काऱ्यांना दिसेल तिथेच फोडून काढा – अनुराधा पौडवाल

बलात्काऱ्यांना दिसेल तिथेच फोडून काढा - अनुराधा पौडवाल

दिघावासियांच्या बाबतीत शिवसेनेचे स्वार्थी राजकारण

गावठाण आणि दिघ्याबाबत लवकरच निर्णय

महापालिका आयुक्त मुंढेंच्या डोळ्यांमध्ये धुळफेक

आयूक्त मुंढेंनी मांडला तीन महिन्यांचा लेखा-जोखा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com