• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 25, 2016

जगातील कोणताच पक्ष पंजाबहून मोठा नाही. – सिद्धू

adminbyadmin
in देश - विदेश
0
जगातील कोणताच पक्ष पंजाबहून मोठा नाही. – सिद्धू
  • नवी दिल्ली – पंजाबपासून दूर राहण्यास सांगितल्यानेच राजीनामा दिला असल्याचं नवज्योतसिंग सिद्धू यांनी स्पष्ट केलं आहे.  राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर प्रथमच नवज्योतसिंग सिद्धू यांनी प्रसारमाध्यमांसमोर येऊन आपली बाजू स्पष्ट केली. विशेष म्हणजे संपुर्ण पत्रकार परिषदेत सिद्धंनी एकदाही भाजपाचं नाव घेतलं नाही. तसंच आम आदमी पक्षात प्रवेश करण्यासंबंधी किंवा मुख्यमंत्रीपदासाठी आपण इच्छुक असल्यासंबंधी वक्तव्य करण टाळलं. 
  •  
    ‘पंजाबपासून दूर राहण्यास सांगितल्यानेच राजीनामा दिला आहे. मला कुरुक्षेत्र आणि त्यानंतर पश्चिम दिल्लीतून निवडणूक लढण्यास सांगण्यात आलं होतं. मी नकार देत माझ्या लोकांना धोका देणार नाही असं स्पष्ट शब्दात सांगितलं होतं. जेव्हा मोदींची लाट आली तेव्हा विरोधकांना बुडवलं, सिद्दूला पण बुडवून टाकलं. हे पहिल्यांदा असंत तर मी सहन केलं असतं, पण ही चौथी वेळ आहे’, असा खुलासा यावेळी सिद्धू यांनी केला आहे. 
     
    ‘लोकांच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ शकत नाही. जगातील कोणताच पक्ष पंजाबहून मोठा नाही. जिथे पंजाबचं हित असेल तिथे मी उभा राहणार’, असंही सिद्धू बोलले आहेत.
Previous Post

मोदी हे फेकूचंद पंतप्रधान – गणेश नाईक

Next Post

पोकेमॉनला पकडण्यासाठी नऊ वर्षाच्या मुलाने सोडले घर

Next Post
पोकेमॉनचा मुंबईत ‘धुडगूस’ सुरूच!

पोकेमॉनला पकडण्यासाठी नऊ वर्षाच्या मुलाने सोडले घर

बलात्काऱ्यांना दिसेल तिथेच फोडून काढा – अनुराधा पौडवाल

बलात्काऱ्यांना दिसेल तिथेच फोडून काढा - अनुराधा पौडवाल

दिघावासियांच्या बाबतीत शिवसेनेचे स्वार्थी राजकारण

गावठाण आणि दिघ्याबाबत लवकरच निर्णय

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com