• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 16, 2016

पीए लाचखोरी प्रकरणी एकनाथ खडसेंना क्लीन चीट

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
आता सर्व मुक्ताईवर सोपवलं -एकनाथ खडसे
  • मुंबई : कथित पीए गजानन पाटील लाचप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) माजी मंत्री एकनाथ खडसेंना क्लीन चीट दिली आहे. एसीबीने मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष एसीबी न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं असून आरोपपत्रात एकनाथ खडसेंचा उल्लेख नाही आहे. त्यामुळे या प्रकरणातून निर्दोष सुटण्याचा एकनाथ खडसेंचा मार्ग मोकळा झाला आहे.
  • गजानन पाटीलला खडसेंच्या मंत्रालयातील दालनातून ताब्यात घेण्यात आलं होतं. मात्र एसीबीच्या आरोपपत्रात खडसेंचे मंत्रालयातील दालन असा उल्लेक न करता मंत्रालय असा उल्लेख करण्यात आला आहे.  १ हजार पेक्षा जास्त पानांचे हे आरोपपत्र आहे. फक्त गजानन पाटील यालाच फक्त आरोपी करण्यात आले आहे. त्यामुळे एसीबीने एकनाथ खडसेंना क्लीन चीट दिली असं स्पष्ट होतं.
    लोकायुक्तांकडूनही एकनाथ खडसेंना अगोदरच क्लिन चिट मिळालेली आहे. तक्रारदार  रमेश जाधवांनी एकनाथ खडसेंविरोधात लोकायुक्तांकडे धाव घेतली होती. लोकायुक्तांनी रमेश जाधव आणि गजानन पाटील यांच्यातील संभाषणाच्या 12 रेकॉर्डिंग तपासल्या. मात्र ती 30 कोटींची लाच एकनाथ खडसेंद्वारे मागितल्याचं कुठंच सिद्ध होत नसल्यामुळं लोकायुक्तांनी एकनाथ खडसेंना क्लीनचिट दिली होती.
    एकनाथ खडसे यांचा खासगी पीए असल्याचं सांगणाऱ्या गजमल पाटील उर्फ गजानन पाटील, याला 30 कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी 14 मे रोजी अटक करण्यात आली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंत्रालयात त्याला अटक केली होती.  ठाण्यातील मागासवर्गीयांच्या शिक्षण संस्थेला जमीन हस्तांतरित करण्यासठी गजानन पाटीलने संस्थेच्या विश्वस्तांकडे तब्बल 30 कोटींची लाच मागितली होती. यानंतर संस्थेचे ट्रस्टी डॉ. रमेश जाधव यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या प्रकरणी तक्रार नोंदवली होती. त्यावर कारवाई करत एसीबीने गजानन पाटीलला मंत्रालयात अटक केली होती.
Previous Post

कोपरखैरणे निसर्गोद्यानात “वॉक विथ कमिशनर” मध्ये नागरिकांचा उदंड प्रतिसाद

Next Post

प्रकल्पग्रस्तांच्या सोमवारच्या बंदला मनसेचा पाठींबा

Next Post
मनसैनिकांकडून भाजप आमदाराच्या कार्यालयाची तोडफोड

प्रकल्पग्रस्तांच्या सोमवारच्या बंदला मनसेचा पाठींबा

कार्यकर्ता

कार्यकर्ता

ठाणेकरांसाठी मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय; क्लस्टर योजना लागू

बदनामी करणाऱ्यांनी राम शिंदेची माफी मागावी - मुख्यमंत्री

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com