• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 16, 2016

नेरूळला विठ्ठल दर्शन सोहळा उत्साहात

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नेरूळला विठ्ठल दर्शन सोहळा उत्साहात

अनंतकुमार गवई

नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रभाग 85 व 86 आयोजित आषाढी एकादशीनिमित्त आयोजित केलेला विठ्ठल दर्शन सोहळा उत्साहात पार पडला. तीन हजाराहून अधिक भाविकांनी या दर्शन सोहळ्यात सहभागी होत भजनाचा आनंद लुटला.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक सुरज पाटील, प्रभाग 85च्या नगरसेविका सुजाताताई पाटील व प्रभाग 86 च्या नगरसेविका जयश्री ठाकूर आदींच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.
शुक्रवारी सकाळी 7.30 वाजता मूर्ती पुजन व अभिषेक झाल्यावर रात्री 10 वाजेपर्यत हा दर्शन सोहळ्याचा कार्यक्रम चालला. तीन हजाराहून अधिक भाविकांनी यावेळी प्रसादाचा लाभ घेतला. विद्यार्थी व युवक कल्याण समितीचे सभापती व नेरूळ गावातील युवा नगरसेवक गिरीश म्हात्रे, प्रभाग 96च्या नगरसेविका रूपाली भगत यांनीही विठ्ठल दर्शन घेतले.
यावेळी कंत दर्शन दरबारमधील शिख बांधवांचे मराठी भजन व कोपरखैराणे भजनी मंडळाचे भजन झाले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महादेव पवार, तुकाराम टाव्हरे, पद्माकर मेहेर, यशवंत तांडेल, विरेंद्र लगाडे, मनोज मेहेर, ज्ञानेश्‍वर विश्‍वासराव यांच्यासह महिला पदाधिकार्‍यांनी परिश्रम घेतले.

Previous Post

अकरावी प्रवेशाचे टेन्शन घेऊन नका

Next Post

सोमवार बंदमुळे निर्माण झाला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न

Next Post
महापालिकेकडून अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यास विलंब

सोमवार बंदमुळे निर्माण झाला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न

कोपरखैरणे निसर्गोद्यानात “वॉक विथ कमिशनर” मध्ये नागरिकांचा उदंड प्रतिसाद

कोपरखैरणे निसर्गोद्यानात "वॉक विथ कमिशनर" मध्ये नागरिकांचा उदंड प्रतिसाद

आता सर्व मुक्ताईवर सोपवलं -एकनाथ खडसे

पीए लाचखोरी प्रकरणी एकनाथ खडसेंना क्लीन चीट

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com