• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 10, 2016

लोकल गोंधळाचा नेटची परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांना फटका

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
लोकलमधून पडून दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू
  • मुंबई : पारसिक बोगद्याजवळ लोकलची कपलिंग तुटल्यामुळे रविवारी सकाळी मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली. त्याचा फटका नेटची परिक्षा देणा-या विद्यार्थ्यांना बसला. अणूशक्तीनगर इथे परीक्षा केंद्रावर पाच ते दहा मिनिट उशिरा पोहोचलेल्या ज्योति तिवारी आणि किरण तिवारी या जुळया बहिणींना परीक्षेला बसू दिले नाही. 
  •  
    पोलिसांनी त्यांना आत सोडले नाही. या दोन बहिणींसह काही विद्यार्थ्यांनी पोलिसांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचा आरोप केला. ज्योति आणि किरण तिवारी या वकिल असून, आपण या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
     
    पारसिक बोगद्याजवळ जलद लोकल खोळबल्यामुळे त्यांनी ट्रेनमधून उतरुन चालतच दिवा स्थानक गाठले. तिथून धीम्या ट्रेनने त्या अणूशक्तीनगर इथे पोहोचल्या. पण उशीर झाल्याचे कारण सांगून पोलिसांनी त्यांना परिक्षास्थळी सोडले नाही. 
Previous Post

मुंडे समर्थकांनी मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला

Next Post

मानखुर्दमध्ये स्टंटबाजांवर हार घालून कारवाई

Next Post
मानखुर्दमध्ये स्टंटबाजांवर हार घालून कारवाई

मानखुर्दमध्ये स्टंटबाजांवर हार घालून कारवाई

महावितरणने यापुढे कारभार सुधारला नाही तर रस्त्यावर उतरुन आंदोलन करु

महावितरणने यापुढे कारभार सुधारला नाही तर रस्त्यावर उतरुन आंदोलन करु

अतिरिक्त शिक्षकांचे वेतन होणार ऑनलाईन, शासन आदेशाने शिक्षक संघटनांत जुंपली

अतिरिक्त शिक्षकांचे वेतन होणार ऑनलाईन, शासन आदेशाने शिक्षक संघटनांत जुंपली

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com