• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 10, 2016

मुंडे समर्थकांनी मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
मुंडे समर्थकांनी मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला
  • पाथर्डी :  ग्रामविकास मंत्री  पंकजा मुंडे यांच्याकडची  जलसंधारण व रोजगार हमी योजनेची खाती काढून घेतल्याच्या निषेधार्थ पाथर्डी शहरातील नाईक चौकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा युवक भाजपाचे कार्यकर्ते व मुंडे समर्थकांनी जाळला.
  • यावेळी भाजपाचे युवामोर्चांचे शहराध्यक्ष मुकुंद गर्जे,गोकुळ दौंड,पप्पू बनसोड,पंचायत समिती माजी सभापती संपत कीर्तने आदि सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. खातेवाटपानंतर लगेचच पंकजा मुंडेंनी टि्वटरवरुन आपली नाराजी व्यक्त केली होती.
    सिंगापूरमध्ये होणा-या वर्ल्ड वॉटर लीडर समिटला उपस्थित रहाण्याचे निमंत्रण मिळाले होते. पण आता मी त्या खात्याची मंत्री राहिली नसल्याने उपस्थित राहू शकणार नाही असे टि्वट पंकजा मुंडेंनी केले होते.
    त्याला मुख्यमंत्र्यांनीही लगेच उत्तर दिले होते. पंकजा मुंडे यांनी वरिष्ठमंत्री या नात्याने  सरकारच्या प्रतिनिधी म्हणून वर्ल्ड वॉटर लीडर समिटला उपस्थित राहीले पाहिजे असे म्हटले होते. 
Previous Post

छत्री महागली

Next Post

लोकल गोंधळाचा नेटची परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांना फटका

Next Post
लोकलमधून पडून दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू

लोकल गोंधळाचा नेटची परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांना फटका

मानखुर्दमध्ये स्टंटबाजांवर हार घालून कारवाई

मानखुर्दमध्ये स्टंटबाजांवर हार घालून कारवाई

महावितरणने यापुढे कारभार सुधारला नाही तर रस्त्यावर उतरुन आंदोलन करु

महावितरणने यापुढे कारभार सुधारला नाही तर रस्त्यावर उतरुन आंदोलन करु

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com