• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 3, 2016

ड्रग्ज रॅकेटप्रकरणी ममता कुलकर्णीनंतर बॉलीवूड, टीव्ही कलाकारांकडे संशयाची सुई

adminbyadmin
in ठाणे
0
ड्रग्ज रॅकेटप्रकरणी ममता कुलकर्णीनंतर बॉलीवूड, टीव्ही कलाकारांकडे संशयाची सुई

ठाणे : आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट प्रकरणात बॉलीवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि तिचा पार्टनर विकी गोस्वामी हे मुख्य आरोपी असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. यानंतर आता या प्रकरणामध्ये आणखी काही सेलिब्रिटी असल्याचा संशय ठाणे पोलिसांना आहे. या काही बॉलीवूड आणि टीव्ही कलाकारांची पोलीस चौकशी करत आहेत. 

80 आणि 90 च्या दशकामध्ये चित्रपटांमध्ये काम केलेल्या व्यक्तीबाबत काही धागेदोरे आम्हाला मिळाले आहेत. या धाग्यादोऱ्यांना अनुसरून आम्ही चौकशी करत असल्याचं ठाणे पोलिसांनी सांगितलं आहे. तसंच एक टीव्ही अभिनेत्री आणि काही छोट्या-मोठ्या कलाकारांची नावं समोर येत आहेत, त्यांच्याबाबतही चौकशी सुरु आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

पोलिसांनी एप्रिल महिन्यात सोलापूरमध्ये धाड टाकून परदेशामध्ये जाणारं ड्रग्ज जप्त केलं. 12 एप्रिलला ठाणे पोलिसांनी नायजेरीयाच्या एका व्यक्तीला अटक केली. या व्यक्तीची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी सोलापूरमध्ये 14 एप्रिलला धाड टाकली. या धाडीमध्ये ड्रग्जचं आंतरराष्ट्रीय रॅकेट कार्यरत असल्याची माहिती समोर आली.  

Previous Post

अनधिकृत इमारतीवर हातोडा

Next Post

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात

Next Post
राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात

बाथरुमच्या खिडकीतून चेंबूरच्या महिला सुधारगृहातून १६ महिलांचे पलायन

बाथरुमच्या खिडकीतून चेंबूरच्या महिला सुधारगृहातून १६ महिलांचे पलायन

सुलाईदेवी बनते प्रेक्षणीय पर्यटन स्थळ , तीन बंधाऱ्यांचे काम पूर्ण

सुलाईदेवी बनते प्रेक्षणीय पर्यटन स्थळ , तीन बंधाऱ्यांचे काम पूर्ण

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com