• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 3, 2016

बाथरुमच्या खिडकीतून चेंबूरच्या महिला सुधारगृहातून १६ महिलांचे पलायन

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
बाथरुमच्या खिडकीतून चेंबूरच्या महिला सुधारगृहातून १६ महिलांचे पलायन
  • मुंबई: न्यायालयाच्या आदेशानुसार सुधारगृहात ठेवण्यात आलेल्या १६ महिला सुधारगृहातून पळून गेल्याची घटना शनिवारी चेंबूर येथे घडली आहे. या सर्व महिला गेल्या महिनाभरापासून याठिकाणी असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून याबाबत चेंबूर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे.
  • शहरातील विविध बार आणि कुंटनखन्यातून सुटका करण्यात आलेल्या महिलांना सुधारण्यासाठी न्यायालायच्या आदेशाने या सुधारगृहामध्ये ठेवण्यात येते. त्यानुसार चेंबूरमधील कस्तुर्बा महिला सुधारगृहात गेल्या महिनाभरापासून ३७ महिला वास्तव्यास होत्या. श्निवारी रात्री आठच्या सुमारास जेवण आटोपल्यानंतर या महिला भांडी धुवण्याच्या बहाण्याने बाथरुच्या दिशेने गेल्या होत्या. मात्र बराच वेळ बाहेर न आल्याने येथील कर्मचारयांनी पहाणी केली असता यातील १७ महिला गायब झाल्या होत्या. कर्मचारयांनी तत्काळ परिसरात शोध घेताला असता यातील १६ महिला पळून जाण्यास यशस्वी ठरल्या, तर एका महिलेला पकडण्यात कर्मचारयांना यश आले आहे.

    ही बाब वरिष्ठ अधिकारयांना समजताच त्यांनी तत्काळ वसतीगृहात धाव घेतली. त्यानंतर ही बाब चेंबूर पोलिसांना सांगण्यात आली. त्यानुसार रात्री उशिरा चेंबूर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे.

Previous Post

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात

Next Post

सुलाईदेवी बनते प्रेक्षणीय पर्यटन स्थळ , तीन बंधाऱ्यांचे काम पूर्ण

Next Post
सुलाईदेवी बनते प्रेक्षणीय पर्यटन स्थळ , तीन बंधाऱ्यांचे काम पूर्ण

सुलाईदेवी बनते प्रेक्षणीय पर्यटन स्थळ , तीन बंधाऱ्यांचे काम पूर्ण

आषाढी एकादशीनिमित्त ३,३५३ जादा बस

अत्याधुनिक सुविधांमुळे लाल परी झाली हायटेक

मुंबई महापालिका बांधणार परवडणारी १० लाख घरे

रेनवॉटर हार्वेस्टिंग न करणाऱ्या इमारतींना पालिका बजावणार नोटीस

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com