• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 20, 2016

आरएसएस शाळांमधील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत वाढ

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
आरएसएस शाळांमधील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत वाढ

अलाहाबाद :- भारतीय जनता पक्षाचं सरकार केंद्रात सत्तेत आल्यापासून उत्तर प्रदेशात आरएसएसच्या शाळांमध्ये शिकणा-या मुस्लिम विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत वाढ झाल्याचा दावा आरएसएसने केला आहे. गेल्या 2 वर्षात विद्यार्थ्यांची संख्या 30 टक्क्यांनी वाढली आहे. उत्तरप्रदेशातील आरएसएसच्या 1200 शाळांमध्ये एकूण 7 हजार मुस्लिम विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 

  •  
    आरएसएस त्यांच्या कट्टर हिंदुत्व विचारसरणीसाठी ओळखला जातो. शाळेत शिकणारे अनेक मुस्लिम विद्यार्थी गावाकडील आहेत. हे विद्यार्थी नियमाप्रमाणे श्लोक पठनदेखील करतात, तसंच अभ्यास आणि खेळातही उत्तम आहेत. सरस्वती शिशू मंदिर आणि सरस्वती विद्या मंदिरमधील अधिका-यांनी काही मुस्लिम विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेचं नाव उंचावलं असल्याचं सांगितलं आहे. खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम आणि अभ्यासात त्यांनी उत्तम कामगिरी केली आहे. 
     
    मुस्लिम विद्यार्थ्यांचा आकडा वाढत असल्याने आरएसएसच्या विचारसरणीवर आरोप करणा-यांना उत्तर मिळाल्याचं आरएसएसचं म्हणण आहे. या शाळांमध्ये दिवसाची सुरुवात सुर्यनमस्काराने होते. तसंच राष्ट्रगीत वंदे मातरम आणि वैदिक मंत्रदेखील बोलले जातात. 
     
    विशेष म्हणजे काही दिवसांपुर्वी आसाममधील आरएसएसच्या एका शाळेत मुस्लिम  विद्यार्थ्याने टॉप केलं होतं. आरएसएस मुस्लिमविरोधी नसून कोणत्याही धर्माविरोधात नाहीत. हे देशाच्या हितासाठी असून कोणतंही जातीयवाद धोरण नसल्याचं आरएसएसने बोलल्याचं सुत्रांकडून कळलं आहे.
Previous Post

गरीब फेरीवाल्यांवर कारवाई, चायनीजवाल्यांवर कृप्पादृष्टी

Next Post

वटपौर्णिमेचे व्रत, नवर्‍याच्या उदंड आयुष्यासाठी

Next Post
वटपौर्णिमेचे व्रत, नवर्‍याच्या उदंड आयुष्यासाठी

वटपौर्णिमेचे व्रत, नवर्‍याच्या उदंड आयुष्यासाठी

शीना बोरा हत्या प्रकरणी ड्रायव्हर श्याम राय माफीचा साक्षीदार

शीना बोरा हत्या प्रकरणी ड्रायव्हर श्याम राय माफीचा साक्षीदार

म्हाडाची 972 घरांसाठी सोडत

म्हाडाची 972 घरांसाठी सोडत

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com