• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 22, 2016

म्हाडाची 972 घरांसाठी सोडत

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
म्हाडाची 972 घरांसाठी सोडत
  • मुंबई : गिरणी कामगारांच्या घरांची सोडत काढल्यानंतर, म्हाडा प्राधिकरणाने आता सर्वसामान्यांसाठी परवडणाऱ्या घरांची सोडत काढली आहे.  972 घरांसाठी ही सोडत काढण्यात आली असून म्हाडाने यासंबंधीची जाहिरातही प्रसिद्ध केली आहे. 23 जून ते 23 जुलैपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे. पण जर ऑनलाइन अर्ज करत असाल तर 24 जून ते 25 जुलैपर्यंत मुदत आहे. 24 जून ते 27 जुलै दरम्यान बँकेत डीडी भरु शकता. 10 ऑगस्टला घरांच्या लॉटरीचा निकाल जाहीर करण्यात येईल.
     
    प्रत्यक्षात ३१ मे रोजी सर्वसामान्यांसाठीच्या परवडणाऱ्या घरांची सोडत काढण्यात येणार होती. मात्र, गिरणी कामगारांच्या सोडतीच्या प्रक्रियेमुळे सर्वसामान्यांच्या घरांच्या सोडतीला विलंब झाला, असे स्पष्टीकरण प्राधिकरणाने दिले होते. यावर गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांना प्रसारमाध्यमांनी विचारले असता ‘घरांच्या सोडतीसाठीच्या ‘सॉफ्टवेअर अपग्रेडशन’चे काम सुरू होते. त्यामुळे सर्वसामान्यांच्या घरांच्या सोडतीसाठी विलंब झाला. मात्र, आता हे काम अंतिम टप्प्यात आहे’, अशी माहिती दिली होती.
     
    घरं कुठे? 
    सायन, प्रतीक्षानगर, मानखुर्द, मुलुंड, पवई, बोरिवली, शिंपोली, गोरेगाव, वर्सोवा, दहिसर, चांदिवली येथे ही घरे असून यात उच्च उत्पन्न गटांच्याही घरांचा समावेश आहे. 
Previous Post

शीना बोरा हत्या प्रकरणी ड्रायव्हर श्याम राय माफीचा साक्षीदार

Next Post

सर्वसामान्यांना दिले जाणारे रेशनिंगचे धान्य निकृष्ट दर्जाचे, किडे पडलेले

Next Post
सर्वसामान्यांना दिले जाणारे रेशनिंगचे धान्य निकृष्ट दर्जाचे, किडे पडलेले

सर्वसामान्यांना दिले जाणारे रेशनिंगचे धान्य निकृष्ट दर्जाचे, किडे पडलेले

जागतिक योगा दिनाला कल्याणात अभूतपूर्व प्रतिसाद

जागतिक योगा दिनाला कल्याणात अभूतपूर्व प्रतिसाद

आसाराम बापूची अघोषित कमाई २,३०० कोटी

आसाराम बापूची अघोषित कमाई २,३०० कोटी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com