• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 30, 2016

आर्थर रोड जेलमध्ये गँगवॉर

adminbyadmin
in मुंबई
0
आर्थर रोड जेलमध्ये गँगवॉर

मुंबई : मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये कैद्यांच्या दोन गटात हाणामारी झाली. मुस्तफा डोसा आणि पप्या गँगशी संबंधित कैद्यांनी एकमेकांवर सशस्त्र हल्ला केला. या हल्ल्यात सहा कैदी जखमी झाले आहेत.

 आर्थर रोड जेलमध्ये आज सकाळी आठच्या सुमारास दोन गँगशी संबंधित कैदी भिडले. मोक्काचा आरोपी असलेल्या विनोद नायर आणि अरमान खान गँगमध्ये काही कारणावरुन हाणामारी झाली. कैद्यांनी सशस्त्र हल्ला केला, ज्यात 6 ते 7 कैदी गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जे जे रुग्णालयात उपचार सुरु आहे. अरमान खान हा मुस्तफा डोसा गँगचा आहे.

 दरम्यान या हल्ल्यात काही पोलिसही जखमी झाले आहेत. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. कैदी आणि तिथे उपस्थित जेल कर्मचाऱ्यांचा जबाब घेऊन पोलिस गुन्हा दाखल करतील.

Previous Post

विधान परिषदेसाठी भाजपकडून खोत-मेटेंना उमेदवारी, दरेकरांची लॉटरी

Next Post

डोंबिवली स्फोट: जखमींवर मोफत उपचाराचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन हवेत विरलं!

Next Post
डोंबिवली स्फोट: जखमींवर मोफत उपचाराचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन हवेत विरलं!

डोंबिवली स्फोट: जखमींवर मोफत उपचाराचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन हवेत विरलं!

वर्ध्यातील केंद्रीय दारूगोळा भांडारात स्फोटानंतर आगडोंब, 17 ठार

वर्ध्यातील केंद्रीय दारूगोळा भांडारात स्फोटानंतर आगडोंब, 17 ठार

`महाराणी’ – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर

`महाराणी' - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com