• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 30, 2016

विधान परिषदेसाठी भाजपकडून खोत-मेटेंना उमेदवारी, दरेकरांची लॉटरी

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
विधान परिषदेसाठी भाजपकडून खोत-मेटेंना उमेदवारी, दरेकरांची लॉटरी

30 मे : विधानपरिषदेसाठी अखेर भाजपला मित्रपक्षांची जाग आलीये. भाजपने आपली नावं जाहीर केली असून स्वाभिमानी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत आणि विनायक मेटे यांना उमेदवारी देण्यात आलीये. तसंच मनसेला जयमहाराष्ट्र करुन भाजपमध्ये दाखल झालेले प्रवीण दरेकर यांनाही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर सुजीत सिंह ठाकूर यांनाही उमेदवारी मिळालीये. परंतु, आरपीआय गटाला उमेदवारी देण्यात आली नाहीये.विधान परिषदचा आखाडा आता चांगलाच तापलाय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. काँग्रेसने नारायण राणे यांना मैदानात उतरवलंय. राष्ट्रवादीकडून पुन्हा एकदा धनंजय मुंडेंना उमेदवारी देण्यात आलीये. सत्ताधारी भाजपने आपल्या 5 जागांपैकी 4 नावं जाहीर केलीये. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मुलुखमैदानी तोफ समजले जाणारे सदाभाऊ खोत यांना उमदेवारी जाहीर करण्यात आलीये. त्यांच्यासोबतच शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक विनायक मेटे यांनाही उमेदवारी जाहीर करण्यात आलीये. मेटे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला होता.खोत आणि मेटे यांच्या नावासोबतच आणखी एक नाव जोडलं गेलं ते म्हणजे मनसेचे माजी आमदार प्रवीण दरेकर यांचं. मनसेमध्ये बंड करून भाजपमध्ये दाखल झालेले प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषदेची लॉटरी लागलीये. प्रवीण दरेकर हे मनसेकडून नागोठाणे मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत ते पराभूत झाले होते. या पराभवानंतर दरेकर भाजपमध्ये दाखल झाले.भाजपमध्ये दाखल होण्याचा दरेकरांना फायदा झाला असून थेट विधानपरिषदेचं तिकीट मिळालंय. तर दुसरीकडे आरपीआय गटाच्या पदरात काहीही पडले नाही. रामदास आठवले यांच्या गटाला उमेदवारी मिळाली नाहीये. त्यामुळे रामदास आठवले नाराज असल्याची चर्चा सुरू झालीये

Previous Post

शिधावाटपच्या गोदामांना भेटी देणार आमदार संदीप नाईक यांची माहिती

Next Post

आर्थर रोड जेलमध्ये गँगवॉर

Next Post
आर्थर रोड जेलमध्ये गँगवॉर

आर्थर रोड जेलमध्ये गँगवॉर

डोंबिवली स्फोट: जखमींवर मोफत उपचाराचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन हवेत विरलं!

डोंबिवली स्फोट: जखमींवर मोफत उपचाराचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन हवेत विरलं!

वर्ध्यातील केंद्रीय दारूगोळा भांडारात स्फोटानंतर आगडोंब, 17 ठार

वर्ध्यातील केंद्रीय दारूगोळा भांडारात स्फोटानंतर आगडोंब, 17 ठार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com