• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 26, 2016

कामगारांवर यापुढे अन्याय होणार नाही

adminbyadmin
in नवी मुंबई
0
महापालिकेकडून अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यास विलंब

पालिका आयुक्तांचे इंटक नवी मुंबई अध्यक्षांना आश्‍वासन
नवी मुंबई : महानगरपालिका प्रशासनात काम करणारे कामगार हे माझे असून यापुढे त्यांच्यावर कोणताही अन्याय होणार नाही. कामगारांची पदोन्नती तसेच अन्य प्रलंबित समस्यांचेही लवकरच निवारण केले जाईल असे आश्‍वासन महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी इंटकचे नवी मुंबई अध्यक्ष रवींद्र सावंत यांना दिले.
महापालिका प्रशासनात काम करणार्‍या कामगारांच्या समस्यांबाबत व कामगारांवर होत असलेल्या अन्यायाबाबत इंटकचे नवी मुंबई अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी आयुक्त मुंढे यांची भेट घेवून पालिका प्रशासनात वर्षानुवर्षे काम करणार्‍या कर्मचारी व अधिकार्‍यांवर होत असलेल्या अन्यायाबाबतचे निवेदन सादर करत त्यावर चर्चा केली.
आयुक्तांबाबत चर्चा सकारात्मक झाली असून कामगारांच्या समस्या आयुक्त लवकरच मार्गी लावतील असा विश्‍वास व्यक्त करून आयुक्त हे कामगारहितैषी असल्याने यापुढे कामगारांच्या प्रश्‍नांवर आंदोलन करण्याची आवश्यकता भासणार नसल्याचा आशावाद यावेळी रवींद्र सावंत यांनी बोलून दाखविला आहे.
प्रशासन विभाग, आरोग्य विभागासह अन्य विभागातील अनागोंदी कारभार, पदोन्नतीबाबत झालेला अन्याय, वर्षानुवर्षे एकाच पदावर काम करणार्‍यांचा मनमानीपणा यासह कामगार व अधिकार्‍यांच्या समस्यांचा रवींद्र सावंत यांनी निवेदनामध्ये उहापोह केला आहे.

 

 

 

Previous Post

मुंबईत भरदिवसा तरुणीवर चाकू हल्ला

Next Post

मनपा शाळेतील विद्यार्थ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार

Next Post
मनपा शाळेतील विद्यार्थ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार

मनपा शाळेतील विद्यार्थ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार

श्री कुलस्वामीच्या कर्मचा-यांना ’१५ टक्के’ वेतनवाढ

श्री कुलस्वामीच्या कर्मचा-यांना ’१५ टक्के’ वेतनवाढ

यापुढे, भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यासोबत माझी ताकद : रामचंद्र घरत

यापुढे, भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यासोबत माझी ताकद : रामचंद्र घरत

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com