• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 5, 2016

सैराट चित्रपटाच्या पायरसी प्रकरणी गुन्हा दाखल

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
सैराट चित्रपटाच्या पायरसी प्रकरणी गुन्हा दाखल

पुणे : सैराट चित्रपटाची सेन्सॉर कॉपी लिक झाल्याची तक्रार झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत पहिला गुन्हा दाखल केला आहे. पुण्याच्या स्वारगेट पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून राज्यातला हा पहिलाच गुन्हा असल्याची माहिती मिळाली आहे. पुण्यातील दुकानदाराविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा दुकानदार सैराट चित्रपटाची पायरेटेड कॉपी विकत असताना रंगेहाथ अटक करण्यात आली. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सैराट चित्रपटाची सेन्सॉर कॉपी लिक झाल्याची तक्रार केली होती.
कासम दस्तगीर शेख असं अटक करण्यात आलेल्या दुकानदाराचं नाव आहे. कासमचं स्वारगेट परिसरात मोबाईल दुरुस्तीचं दुकान आहे. शंभर रुपयात मोबाईल किंवा सीडीवर सैराट सिनेमाच्या पायरेटेड कॉपी कासीम डाऊनलोड करुन विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत त्याला अटक केली आहे.
सैराट चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत असताना त्यालादेखील पायरसीचं ग्रहण लागलं आहे. अनेकांच्या मोबाईलवर हा चित्रपट आल्याने रेकॉर्डब्रेक कमाई करणार्‍या सैराटला फटका बसू शकतो. याप्रकरणी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी थेट मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन तक्रार दाखल केली आहे. सैराटने तीन दिवसात तब्बल 12.20 कोटींचा गल्ला जमवला आहे.

Previous Post

बांधकाम परवानगीचे अडकले नगररचना विभागामध्ये 20 प्रस्ताव

Next Post

आरोग्याचे ७४ प्रस्ताव धुळीत

Next Post
मृत कर्मचार्‍याच्या पत्नीेने पुनर्विवाह केला तरीही निवृत्तिवेतन मिळणार

आरोग्याचे ७४ प्रस्ताव धुळीत

विक्रोळीच्या रहीवाशांना पुर्नविकासाची प्रतिक्षा

मिठी नदीच्या ठेकेदाराला मारहाण

मिठी नदीच्या ठेकेदाराला मारहाण

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com