• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 18, 2016

बसच्या धडकेत मृत तरुणीचा मृतदेह रस्त्यावरच पडून

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
बसच्या धडकेत मृत तरुणीचा मृतदेह  रस्त्यावरच पडून
पुणे – सिंहगड रोडवरील राजाराम पुलाजवळ महापालिकेच्या बसने दिलेल्या धडकेत तरुणीचा मृत्यू झाला आहे. तरुणी दुचाकीवरुन जात असताना बसने दिलेल्या धडकेत तिचा जागीच मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या या तरुणीचा मृतदेह मात्र पाऊणतास रस्त्यावर तसाच पडून होता. या घटनेमुळे पालिकेच्या असंवेदनशील कारभारावर टीका होऊ लागली आहे. 
 मृत पावलेल्या तरुणीचं नाव सुप्रिया आहे. सुप्रिया सिंहगड रोडकडून पुण्याच्या दिशेने जात होती. त्यावेळी पाठीमागून येणाऱ्या पीएमपीएमएल बसने सुप्रियाला धडक दिली. सुप्रियाने हॅल्मेट घातले होते पण बसचं पुढचं चाक तिच्या डोक्यावरुन गेल्यामुळे सुप्रियाचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर सिंहगड रस्त्यावर वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली होती. अपघातानंतर सुप्रियाचा मृतदेह पाऊणतास रस्त्यावर तसाच पडून होता. पाऊणतासानंतर अखेर मृतदेह उचलण्यासाठी रुग्णवाहिका आली. 
Previous Post

अतिक्रमणच्या विळख्यात नेरूळ सेक्टर ८ मधील आरोग्य सुविधा

Next Post

‘पाच लाखांत घर’ योजना वादात, चौकशीचे आदेश

Next Post
‘पाच लाखांत घर’  योजना  वादात, चौकशीचे आदेश

‘पाच लाखांत घर’ योजना वादात, चौकशीचे आदेश

समुद्राच्या पोटातून जाणार मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन

समुद्राच्या पोटातून जाणार मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन

नवनिर्वाचित स्थायी समिती 8 सदस्यांचे अभिनंदन

नवनिर्वाचित स्थायी समिती 8 सदस्यांचे अभिनंदन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com