• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 10, 2016

पुत्तिंगल देवीच्या मंदिरातली आग म्हणजे धोक्याची घंटा

adminbyadmin
in देश - विदेश
0
पुत्तिंगल देवीच्या मंदिरातली आग म्हणजे धोक्याची घंटा

थिरुअनंतपुरम, – केरळमधल्या परावूर इथल्या पुत्तिंगल मंदिरात भीषण आग लागली आहे. या दुर्घटनेप्रकरणी केरळचे मुख्यमंत्र्यांनी पुत्तिंगल मंदिरात लागलेली आग म्हणजे अभूतपूर्व आणि धोक्याची सूचना देणारी असल्याचं म्हटलं आहे.फटाक्यांमुळे झालेल्या या स्फोटात जवळपास 102 लोकांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री ओमन चंडी यांनी या दुर्घटनेमुळे मतदानाच्या ठिकाणी जाण्याच्या कार्यक्रम रद्द केला आहे. आता ते थेट आगीच्या ठिकाणी रवाना झाले आहेत. जखमींना योग्य उचपार मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचंही यावेळी ओमन चंडी यांनी सांगितलं. मृतांची संख्या वाढत आहे. त्यामुळे जखमींना वेगवेगळ्या हॉस्पिटलमधून योग्य उपचार देण्यावर आमचा भर राहील, असंही यावेळी ओमन चंडी यांनी सांगितलं आहे.ही गंभीर आणि धोक्याची घंटा देणारी घटना आहे. जखमींच्या नातेवाईकांच्या मतानुसार चांगल्या हॉस्पिटलमध्ये जखमींवर उपचार करण्यात येतील, अशी माहिती केरळचे मुख्यमंत्री ओमन चंडी यांनी दिली आहे. दुपारी 3 वाजता ओमन चंडींनी कॅबिनेटची बैठकही बोलावली आहे.

Previous Post

पाणीबाणी कोणामुळे व कोणाच्या फायद्यासाठी?

Next Post

उत्तर भारतासह पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचे तीव्र झटके

Next Post
उत्तर भारतासह पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचे तीव्र झटके

उत्तर भारतासह पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचे तीव्र झटके

चेंबूरमध्ये जयंती उत्सवाचे आयोजन

चेंबूरमध्ये जयंती उत्सवाचे आयोजन

मृदुंगाचार्य विश्वनाथबुवा पाटील यांचे निधन

मृदुंगाचार्य विश्वनाथबुवा पाटील यांचे निधन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com