• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 13, 2016

चेंबूरमध्ये जयंती उत्सवाचे आयोजन

adminbyadmin
in मुंबई
0
चेंबूरमध्ये जयंती उत्सवाचे आयोजन

मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त चेंबूरमध्ये धम्मवंदना व प्रसाद वाटपाचा कार्यक्रम १४ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे.
फ्री वेच्या टनेललगतच्या कुकरेजा कंपाऊड या ठिकाणी समांतर विकास प्रतिष्ठानच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता धम्मवंदनेने या कार्यक्रमास सुरूवात होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर शिंदे यांनी दिली. धम्मवंदना झाल्यावर प्रसाद वाटप केले जाणार आहे. या कार्यक्रमाकरता प्रतिष्ठानचे पदाधिकारी विजय शिंदे, सुनील जेवराज, विलास सोनवणे, भूषण गरूड आणि दिलीप शिंदे यांच्यासह स्थानिक परिसरातील रहीवाशी परिश्रम करत आहेत.

Previous Post

उत्तर भारतासह पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचे तीव्र झटके

Next Post

मृदुंगाचार्य विश्वनाथबुवा पाटील यांचे निधन

Next Post
मृदुंगाचार्य विश्वनाथबुवा पाटील यांचे निधन

मृदुंगाचार्य विश्वनाथबुवा पाटील यांचे निधन

ठाण्यात २ हजार कोटींचे १८.५ टन अंमली पदार्थ जप्त

ठाण्यात २ हजार कोटींचे १८.५ टन अंमली पदार्थ जप्त

अतिक्रमणच्या विळख्यात नेरूळ सेक्टर ८ मधील आरोग्य सुविधा

अतिक्रमणच्या विळख्यात नेरूळ सेक्टर ८ मधील आरोग्य सुविधा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com