• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 4, 2016

कारने दिलेल्या धडकेत ५ वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
कारने दिलेल्या धडकेत ५ वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू

मुंबई,  – ओशिवारा परिसरात कारने दिलेल्या धडकेत 5 वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. संदीप कोळेकर असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. कुटुंबियांसोबत रस्ता ओलांडत असताना कारने दिलेल्या धडकेत संदीप कोळेकरचा मृत्यू झाला आहे. अपघात झाला तेव्हा संदीप कोळेकरसोबत त्याची आजी, आजोबा आणि आईदेखील होते.

  • संदीप कोळेकर कुटुंबियांसोबत आनंदनगरच्या रस्त्याने घरी परतत असताना मागून येणा-या कारने या कुटुंबाला जोरदार धडक दिली. कारने दिलेल्या धडकेमुळे संदीप कोळेकर लांब फेकला गेला. संदीपला रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. अपघातात संदीपचे आजोबा गंभीर जखमी झाले असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पोलिसांनी कारचालक इंद्रजित मरोल याला ताब्यात घेतलं आहे. इंद्रजित बेदरकारपणे कार चालवत असल्याने अपघात झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला असून चौकशी करत आहेत.

Previous Post

दुष्काळामुळे महाराष्ट्रात आयपीएलचे सामने नको!

Next Post

… नाहीतर लाखो लोकांची मुंडकी छाटली असती- बाबा रामदेव

Next Post
… नाहीतर लाखो लोकांची मुंडकी छाटली असती- बाबा रामदेव

… नाहीतर लाखो लोकांची मुंडकी छाटली असती- बाबा रामदेव

महाराष्ट्राला दुष्काळाचा विळखा

महाराष्ट्राला दुष्काळाचा विळखा

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभार्‍यात महिलांसह आता पुरूषांनाही बंदी

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभार्‍यात महिलांसह आता पुरूषांनाही बंदी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com