• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 4, 2016

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभार्‍यात महिलांसह आता पुरूषांनाही बंदी

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभार्‍यात महिलांसह आता पुरूषांनाही बंदी

त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या रविवारी झालेल्या बैठकीत मंदिराच्या गर्भगृहात सर्वांचाच प्रवेश बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरक्षितता आणि मंदिरातील गर्भगृहातील पिंडीची होणारी झिज या पार्श्वभूमीवर हा निर्णय झाल्याचे देवस्थान ट्रस्टच्या सूत्रांनी सांगितले.सुप्रीम कोर्टाने देवस्थानच्या घटनेनुसार शासकीय पुजेशी संबंधित पुजक, तुंगार परिवार, सहायक, प्रदोष पुष्प पुजक यांनाच प्रवेश राहणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. हाय कोर्टाने महिलांना सर्व मंदिरात प्रवेश देण्याच्या निर्णयाचे त्र्यंबक देवस्थानकडून स्वागत करण्यात आलं आहे. बैठकीला देवस्थानच्या अध्यक्ष न्या. उर्मिला जोशी-फलके, एन. एम. नागरे, ऍड. श्रीकांत गायधनी आदी उपस्थित होते.रविवारी झालेल्या सभेत देवस्थानतर्फे हा आदेश जारी करण्यात आला. सुटीच्या पार्श्वभूमीवर गदच् होण्याची शक्यता आहे. शिवाय गर्भगृहातील भौगोलिक परिस्थिती आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण कार्यालयाकडून प्राप्त सूचनेनुसार अभिषेक आणि पूजा साहित्यामुळे प्राचीन पिंडीची झिज होऊ नये याबद्दल काळजी घेण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला असल्याचं विश्वस्त कमिटीचं म्हणणं आहे.

 

Previous Post

महाराष्ट्राला दुष्काळाचा विळखा

Next Post

दुष्काळी भागात दारूबंदी करा : नाना

Next Post
दुष्काळी भागात दारूबंदी करा : नाना

दुष्काळी भागात दारूबंदी करा : नाना

सेना-भाजपमध्ये वाद विकोपाला, प्रभागसमित्यांचे भरले सेनेनं अर्ज

सेना-भाजपमध्ये वाद विकोपाला, प्रभागसमित्यांचे भरले सेनेनं अर्ज

पीलभीत बनावट चकमक, ४७ पोलिसांना जन्मठेप

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com